धक्कादायक ! 3-3 बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गाय जितकी शांत तितकाच बैल हा रागिष्ट असतो. बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आजपर्यंत आपण बैलाने एखाद्या व्यक्तीवर हल्ला (bulls attack on woman) केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच 3 बैलांचा व्हिडिओ (bulls attack on woman) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ते एका महिलेवर आपल्या शिंगाने वार करताना दिसत आहेत.

एका बैलाने हल्ला (bulls attack on woman) केला तरी त्या व्यक्तीची काय अवस्था होते, ते तुम्हाला माहिती आहे. मग विचार करा, तीन बैलांनी एकत्र हल्ला (bulls attack on woman) केल्यानंतर या महिलेची काय अवस्था झाली असेल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, तीन बैल रस्त्यावर उभे असलेले दिसत आहेत. तसे बैल शांतपणे उभे आहेत. त्यामुळे एक महिला त्यांच्यामधून जाते. त्याचवेळी एक बैल सुरुवातीला त्या महिलेच्या दिशेने धावून येतो आणि तिच्यावर हल्ला (bulls attack on woman) करतो. तिला आपल्या शिंगांने उडवतो. त्यानंतर तिथे उभे असलेले इतर बैलही त्या ठिकाणी येतात आणि त्या महिलेवर हल्ला (bulls attack on woman) करतात. बैलांच्या हल्ल्यानंतर महिला जमिनीवर कोसळते. या हल्ल्यानंतर ती महिला जमिनीवर निपचित पडलेली दिसत आहे तिची कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आहे. हि घटना राजस्थानच्या जोधपूरमधील आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment