सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 921 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 21 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.कोराना बाधित अहवालामध्ये
कराड तालुक्यातील कराड 30, सोमवार पेठ 6, शनिवार पेठ 4, बुधवार पेठ 6, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, श्री हॉस्पीटल 3, कृष्णा हॉस्पीटल 2, कोयना वसाहत 7, शिवाजी हौसिंग सोसायटी 2, मलकापूर 22, आगाशिवनगर 7, कर्वे नाका 11, कासार शिरंबे 6, मसूर 1,केसे पाडळी 1, कुंभारगाव 1, चिंचोळी 1, कापील 5, कर्वे 3, उंब्रज 13, महारुगडेवाडी 1, वारुंजी 7, बनवडी 3, श्रद्धा क्लिनीक 2, शेरे 2,मालखेड 1, वाठार 1, अने 1, काले 3, वाटेगाव 1, पार्ले 15, सुरुल 1, काडेगाव , सैदापूर 13, वाण्याचीवाडी 1, गोळेश्वर 3, ओगलेवाडी 4, कुसुर 1, विहापुर 1, येरवळे 1, आटक 2, कोळे 1, मारुल कोळे 1, घारेवाडी 1, तावडे 1, शेरे 3, साई नगर कराड 1, बनपुरी कॉलनी कराड 1, शेणोली स्टेशन 2, वहागाव हेवली 1,अभ्याचीवाडी 1, चचेगाव 5,येळगाव 1, ओंड 4 , सपकाळवाडी 1, शेनोली 1, राम मंदिराजवळ कराड 1, येरवले 2, बेलवडे बु 2, साकुर्डी 1, कार्वे 3, मुंडे 1, कोके 1, येळगाव 1, राजमाची 1, विंग 1, विरवडे 1, काले 2, गोमेवाडी 1, उत्तर कोपर्डे 1, नंदलापुर 1,
सातारातालुक्यातील सातारा 23, सोमवार पेठ 8, गुरुवार पेठ 5, बुधवार पेठ 2, शनिवार पेठ 4, मंगळवार पेठ 10, शुक्रवार पेठ 1, भवानी पेठ 2, करंजे पेठ 10, सदरबझार 10, चिमणपुरा पेठ 4, व्यंकटपुरा पेठ 2, प्रतापगंज पेठ 2, यादवगोपाळ पेठ 4, केसरकर पेठ 2, सदाशिव पेठ 1, शाहुपुरी 11, शहुनगर 4, मोळाचा ओढा सातारा 1, लोणार गल्ली 1, निसराळे 1, कोडोली 3,संभाजीनगर 8, गोडोली 6, विलासपूर 2, खेड 1, कृष्णानगर 6, संगमनगर 2, सैदापूर 7, पाडळी 3, अपशिंगे 1,मत्यापुर 1, अतित 1, लिंब 3, वेचले 1, कामिरी 1, सोनगाव 1, आरळे 1, एमआयडीसी सातारा 2, राधिका रोड सातारा 1, राऊतवाडी 1, गोवे 1, खोकडवाडी 1, दौलतनगर सातारा 3, ठोसेघर 1, काशिळ 2, खावली 10, संगम माहुली 1, हनुमान नगर नुने 2, जकातवाडी 1, देगाव 2, गणेशनगर सातारा 1, पंताचागोट सातारा 2, निनामपाडळी 3, पिरवाडी सातारा 1, मुलगाव 1, वाडे 1, वाढेफाटा सातारा 1, मल्हार पेठ सातारा 1, ठक्करसिटी सातारा 3, सांबरवाडी 1, आष्टे 2, पाटखळ 1, सारखळ 1, न्यु विकास नगर 1, श्रीनगर कॉलनी सातारा 1, राधिका रोड सातारा 1, सिद्धीविनायक हौसींग सोसायटी 1, विठ्ठल कृपा सोसायटी सातारा 1, विसावा नाका सातारा 3, बारवकरनगर सातारा 14, कुमठे 2, कीडगाव 4, रामाचा गोट सातारा 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1, तारळे 1, अरावडे 1, मल्हार पेठ 3, ढेबेवाडी 1, खुटारे 1, मुद्रुळ कोळे 1, रामपुर 3, बुधवार पेठ 2, नाडे 2, आडुळ पाटण 1, मोलावडेवाडी 1, मारुल हवेली 1, कोयना नगर 4, कोटोळी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, आसू 3, बागेवाडी 4, कापाशी 2, मलटण 9, लक्ष्मीनगर 8, निरगुडी 1, भडकमकरनगर 2, गोखीळ 1, वडले 3, सस्तेवाडी 8, चौधरवाडी 5, पाडेगाव 1, मिरडे 3, गिरवी 5, अक्षत नगर 2, तरडगाव 3, दुधेभावी 1, घाडगेमळा 1, जाधवाडी 4, डेक्कन चौक फलटण 1, हनुमान मंदिर जवळ गोखीळी 1, चिंणेर निंब 1, कसबा पेठ फलटण 1, धनगरवाडा 1, निंबळक 1, कोळकी 2, विडणी 2, खटकेवस्ती 1, आदर्की खु 1, साखरवाडी 1, सालपे 1,
वाई तालुक्यातील वाई 4, रविावार पेठ 2, शहाबाग 3, गणपती आळी 8, सोनगिरीवाडी 4, सिद्धनाथवाडी 4, यशवंतनगर 1, वारखडवाडी 4, चिखली 2, वेळे 2, सुरुर 2, कवटे 4, फुलेनगर 2, गंगापुरी 5, जांभ 9, ब्राम्हणशाही 2, भुईंज 3, वेळे 1, ओझर्डे 1, बावधन 1, व्याजवाडी 1, धर्मपुरी 1, शिवाजीनगर 1, रामढोह आळी वाई 1,लखननगर वाई 1, जेजुरीकर कॉलनी वाई 1, धोम पुनर्वसन 1, अबेपुरी 2, पसरणी 1,किकली 1, कुसगाव 1, धर्मपुरी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5, बादे 2, पाडळी 3, जावळे 2, पळशी 8, अतित 2, शिरवळ 8, कोपर्डे 4, बावडा 3, पाडेगाव 7, भोसलेवाडी 1, पाडळी 1, लोणंद 4, वाठार बु 2, खेड बु 1, बोहळी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 3, बुध 3, कातरखटाव 2, मिरजे 1, पुसेसावळी 4, वाकेश्वर 9, चितळी 1, वडूज 1, वारुड 6, पुसेगाव 1,
माण तालुक्यातील म्हसवड 28, महिमानगड 1, दहिवडी 3, गोंदवले खु 3, मार्डी 2, भाटकी 1, पानवन 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 6, तारगाव 1, बोरगाव 1, तडवळे 1, जळगाव 1, कुमठे 3, आसरे 1, सुभाषनगर 1, रहिमतपूर 7, पिंपोडे बु 1, सुरली 1, वाठार किरोली 1, भोसरे 1, जांभ 1, तारगाव 2, आर्वी 1, बोरगाव 1,
जावली तालुक्यातील जावली 1, खरशी 5, रिटकवली 1, मेढा 5, पिंपळी 1, भीवडी 1, बामणोली 1, कुडाळ 1, दरे खुर्द 1, मेढा 1, सायगाव 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3, दांडेघर 1, पाचगणी 2, गवळी मोहल्ला 1, चिखली 7, तापोळा 3
इतर 32
*बाहेरील जिल्ह्यातील इस्लमामपूर 2, सांगली 2, बाबालेश्वर कर्नाटक 1, नालासोपारा 1, येडेमच्छींद्र जि. सांगली 1, निरली जि. कोल्हापूर 1,
* 21 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे गडकर आळी सातारा येथील 52 वर्षीय महिला, ग्रीन विंग अपार्टपमेंट सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, लिंब फाटा येथील 64 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 84 वर्षीय पुरुष, भवानी पेठ सातारा येथील 58 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, ओंड कराड येथील 65 वर्षीय महिला. तसेच जिल्याग्तील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सातारारोड येथील 72 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 50 वर्षीय महिला, बावधन वाई येथील 65 वर्षीय पुरुष, धर्मपुरी वाई येथील 75 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, येणके कराड येथील 65 वर्षीय महिला, मुजावर कॉलनी कराड येथील 78 वर्षीय पुरुष, कोपर्डे येथील 77 वर्षीय पुरुष, गोटे कराड येथील 93 वर्षीय महिला, चोरे कराड येथील 70 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर कराड येथील 85 वर्षीय पुरुष, पुसेसावळी खटाव येथील 66 वर्षीय पुरुष, टेंभू कराड येथील 65 वर्षीय पुरुष असे एकूण 21 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’