सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 498 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
कराड तालुक्यातील कराड 9,सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, आगाशिवनगर 2, मलकापूर 1, सैदापूर 1, काले 1, आरेवाडी 1, विजय नगर 2, नारयणवाडी 1, कोर्टी 1, मार्केट यार्ड कराड 1, कार्वे नाका 1, अंबवडे 1, विरवाडे 1, शिरवडे 2, निगडी 1, बनवडी 6,
सातारा तालुक्यातील सातारा 10, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 2, बुधवार पेठ 1, मंगळवार तळे 1, केसरकर पेठ 2, न्यु विकास नगर 1, दुर्गा पेठ 1, करंजे 3, सदरबझार 3, गोडोली 2, शाहुपूरी 4, शाहुनगर 2, विसावा नाका 1, व्यंकटपुरा पेठ 2, मल्हार पेठ 1, संभाजीनगर 2, विकासनगर 1, अजिंक्य कॉलनी 1, रामाचा गोट 1, संगमनगर 2, गडकर आळी 2, कर्मवरी नगर 1, कोडोली 3, निसराळे 1, पाडळी 1, लिंब, गोवे 1, 1, आसनगाव 1, कोंडवे 2,तासगाव 2, अपशिंगे 1, संगम माहुली 2, निनाम पाडळी 1, खावली 1, अटपाडी 1, खिंडवाडी 1, तांदळेनगर 1, जिल्हा रुग्णालय 2, महागाव 1, कृष्णानगर सातारा 1, अंबेदरे 1, गोळीबार मैदान सातारा 2, देगाव फाटा 1, पोलीस मुख्यालय 3, कृपा कॉलनी सातारा 1, सोनगाव 2, सैदापूर सातारा 2, धनगरवाडी 2, वडूथ 3, साबळेवाडी 1, आसरे 3, बारवकरनगर सातारा 1,क्षेत्र माहुली 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5, लोणंद 11, शिरवळ 6, पळशी 4, चावडी चौक शिरवळ 2, बावडा 2, अंधोरी 3, कोपर्डे 12, लोणी 1, विंग 4, शिंदेवाडी 1, लिंबाचीवाडी 1, जवळे 1, ढोबरे माळा 1, जांभळीचा मळा 7, अहिरे 3, उंबरीवाडी 14,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 13, कटापूर 1, रहिमतपूर 3, कुमठे 1, शिंरबे 1, अंभेरी 1, तारगाव 3, वाठार किरोली 12, चिंचळी 2, सातारा रोड 8, बिचुकले 1, सुलतानवाडी 1, पिंपो बु 4, वाघोली 2, वाटार स्टेशन 1, आसरे 2, विठ्ठलवाडी 2, भाकरवाडी 2, धुमाळवाडी 4, बर्गेवाडी 2, किन्हई 1,
पाटण तालुक्यातील अमरगाव 1, रास्ती 1, बोपोली 2, चिखलेवाडी 1,
जावली तालुक्यातील म्हावशी 2, कुडाळ 1, रागेघर 1, दापवडी 1, मेढा 6, केळघर 1,
खटाव तालुक्यातील वडूज 8, कातर खटाव 15, पुसेगाव 2, पुसेसावळी 3, वाडी 4, शिंदेवाडी 4, डिस्कळ 3, वेटने 1, नेर 3, राजापुर 1, चितळी 1,
माण तालुक्यातील दहिवडी 1, म्हसवड 1, मार्डी 1,
वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 3, पाववड 1, निमकवाडी 1, भुईंज 4, किकली 1, पसरणी 3, सिद्धनाथवाडी 1, मालदपुर 1, शहाबाग 1, वेलंग 1, गंगापुरी वाई 1, गणपती आळी 3, चिंखली 2, फुलेनगर वाई 1, यशवंतनगर 3, सोनिगरीवाडी 2, किकली 1, अमृतवाडी 3, जांभ 1, दह्याट 8, एकसर 1, आनंदपूर 8, वाई एमआयडीसी 3, व्याजवाडी 3, भोगाव 1, शेलारवाडी 4, सह्याद्रीनगर वाई 1, धर्मपुरी 2, चिखली 1,
फलटण तालुक्यातील स्वामी विवेकानंद नगर 1, कोळकी 4, भडकमकरनगर 2, वाठार निंबाळकर 3, तरडगाव 2, शिंदेमळा तारगाव 2, तामखाडा 5, निरगुडी 1, बरड 2,पिंपळवाडी 1, पिप्रद 3, साखरवाडी 2, खटकेवस्ती 2, पठाणवाडी 1,शिंदेवाडी खुंटे 1, सस्तेवाडी 4
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 2, गोडोली 19, दांडेघर 2, नाकींदा 4, खांबील चोरगे 9
इतर 9
*बाहेरील जिल्ह्यातील चेंबुर मुंबई 1,
25 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे भरतगाव सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कुडाळा ता. जावली येथील 76 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, वडूज ता.खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, इस्लामपूर येथील 80 वर्षीय पुरुष, ढोर गल्ली सातारा येथील 70 वर्षीय महिला, विद्यानगर कराड येथील 67 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव येथील 43 वर्षीय पुरुष, वेण्णानगर सातारा येथील 55 वर्षीय महिला, वाठार कि ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, कोंडवे ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, खावली ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयातील भांडवली ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, उचिताने ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 57 वर्षीय महिला, सैदापूर कराड येथील 76 वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड येथील 69 वर्षीय महिला, सोमवार पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 58 वर्षीय महिला, एमआयडीसी सातारा येथील 90 वर्षीय महिला, आसरे ता. वाई येथील 78 वर्षीय महिला, कासेगाव येथील 72 वर्षीय महिला, पांडे ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, मंगळवार पेठ सातारा येथील 86 वर्षीय पुरुष असे एकूण 24 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने — 49267
एकूण बाधित — 18988
घरी सोडण्यात आलेले —10777
मृत्यू — 513
उपचारार्थ रुग्ण — 7698