दिलासादायक!! कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची वाढ होत आहे. असं असलं तरी दुसरीकडे एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. देशातील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण … Read more

SBI च्या ग्राहकांना धक्का! बँकेने FD वरील व्याज दरात केली कपात, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याज दर कमी करून पुन्हा एकदा धक्का दिला आहे. SBI ने रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिट वरील व्याज 1-2 वर्षांच्या कालावधीसाठी 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. म्हणजेच आता SBI च्या FD चा फायदा कमी झाला आहे. 10 … Read more

सातारा जिल्ह्यात 498 नवे कोरोनाग्रस्त; 25 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 498 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 9,सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more

अनलॉक 4 अंतर्गत रेल्वे चालवणार 100 नवीन विशेष गाड्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटकाळात रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अनलॉक 4 अंतर्गत भारतीय रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. रेल्वे सुमारे 100 नवीन विशेष गाड्या चालवण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वे राज्यांशी चर्चा सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या नवीन विशेष गाड्या चालवल्या जातील. आजपासून देशात अनलॉक 4 … Read more

आता घरमालकाच्या मनमानीपणाला बसणार आळा, लवकरच येणार ‘हा’ नवीन कायदा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार आता भाडेकरूंसाठी लवकरच मोठी पावले उचलणार आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा म्हणाले की, भाडेकरू घरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. वाणिज्य व उद्योग संघटना असोचॅम यांनी गृहनिर्माण क्षेत्रावर आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना ही माहिती दिली. गृहनिर्माण सचिव म्हणाले की, भाडेकरुंच्या … Read more

आता स्वस्त होऊ शकेल तुमचा EMI, RBI Governor ने दिले व्याज दरात कपात करण्याचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्याजदरामध्ये आणखी कपातीचे संकेत देऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी म्हटले आहे की कोविड -१९ या साथीच्या आजारापासून अर्थव्यवस्था वाचविण्याचे उपाय लवकरच हटवले जाणार नाहीत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एका कार्यक्रमात सांगितले की दर कमी झाले की अन्य धोरणात्मक पावले उचलण्याचे प्रयत्न अद्यापही संपलेले नाहीत. 6 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या … Read more

कोरोनामुळे खाजगी रुग्णालयांना अच्छे दिन! खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंगवर तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

खाजगीत हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंग… तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग औरंगाबाद प्रतिनिधी | गेल्यापाच महिन्यांपासून अतिश्रमाने थकलेला स्टाफ, रुग्णांची हेळसांड, असुविधांनी घेरलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवत कोरोना रुग्ण आता खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. महिनाभरापूर्वी पर्याय नसल्यामुळे घाटी, मेल्ट्रोन अथवा जिल्हा रुग्णालयाची पायरी चढणारे रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more