धक्कादायक! देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण एकट्या मुंबईत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकट्या मुंबईत झाली आहे. तर राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी निम्मे मुंबईतील आहेत. त्यामुळं मुंबईच्या पर्यायानं राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६९० वर पोहोचला असून त्यापैकी ४३३ कोरोनाग्रस्त एकट्या मुंबईत आहेत.

मुंबईतील वरळी, धारावी, जोगेश्वरी, ग्रॅण्ट रोड ही ठिकाण कोरोनाची हॉटस्पॉट आहेत. आजच्या दिवसातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, आज दिवसभरात मुंबईत १०३ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक ५८ कोरोनाबाधित रुग्ण वरळीत आढळले आहेत. तर ८ जणांच्या मृत्यूची नोंद आतापर्यंत मुबंईत झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

Leave a Comment