भारतात लॉन्च झाले कोरोनावरील आतापर्यंतचे सर्वात स्वस्त औषध, काय आहे याची किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेनबर्कट फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीने शुक्रवारी सांगितले की त्याची किंमत प्रति टॅबलेट 39 रुपये आहे. हे औषध कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांना दिले जाईल.

फॅव्हिव्हेंट 200 मिलीग्राम टॅब्लेटमध्ये येईल, ज्यात एका पॅकेटमध्ये 10 टॅब्लेट असतील. तेलंगणातील एका फार्मास्युटिकल प्लांटमध्ये हे औषध तयार केले जाईल, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

गुरुवारी फार्मा कंपनी ब्रिंटन फार्मास्युटिकल्सने म्हटले आहे की, फॅविटॉन या ब्रँड नावाने फेविपिरवीर औषधाची किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये निश्चित केली गेली आहे.

 गुरुवार को फार्मा कंपनी ब्रिंटन फार्मास्युटिकल्स (Brinton Pharmaceuticals) ने कहा था कि वह फैवीटॉन (Faviton) ब्रांड नाम से फेविपिरविर दवा की कीमत 59 रुपये प्रति टैबलेट तय की गई है.

फार्मा प्रमुख ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सने याआधीच फॅबीफ्लू नावाने हे औषध प्रति टॅबलेट 75 रुपयांत बाजारात बाजारात आणलेले आहे.

DCGI sends notice to Glenmark for false claims, overpricing of ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment