महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसानिमित्त केदार जाधवचं खास पत्र..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । महेंद्र सिंह धोनीचा आज 39 वा वाढदिवस आहे. क्रिकेटपटूंपासून चाहते धोनीवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यातच भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने बर्थ डे गिफ्ट म्हणून धोनीला खास पत्र लिहिलं आहे. केदारने धोनीबद्दच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं केदार जाधवने पत्रात म्हटलं आहे. आज धोनीच्या वाढदिवसाचं निमित्त साधत केदारने पत्राद्वारे त्याची क्रिकेट कारकीर्द घडताना धोनीने दिलेली शिकवण आणि धोनीसोबतचं नाते कसं तयार झालं, कसं घट्ट होत गेलं याबाबतही सांगितलं आहे.

केदार जाधवचं धोनीला लिहिलेलं हेच ते पत्र..

Image

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment