कम्युनिष्टाच्या हत्ये प्रकरणी भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांना जन्मठेप ; १५ वर्षांनी लागला निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरूनंतपूरम |कन्नूर येथे जेलमध्ये भाजप, आरएसएस कार्यकर्ते आणि माक्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्यात झालेल्या झटापटीत के.पी. रवींद्रन यांचा खून झाला. हे प्रकरण ६ एप्रिल २००४ रोजी घडले होते. त्यावर आज न्यायालयाने दिला आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

केरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या के. पी. रवींद्रन यांचा नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी ३१ जणांवर आरोप झाले होते. तब्बल १५ नंतर आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. न्यायालयानं याप्रकरणी ९ जणांचा हत्येत सहभाग असल्याचं सांगत त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.

महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं पवित्रन, फाल्गुनन, के. पी. रेघू, सनल प्रसाद, पी. के. दिनेश, के. ससी, अनिल कुमार, सुनी आणि अशोकन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर माकपकडून समाधान व्यक्त करण्यात आलां आहे.

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

 

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

वंचितमध्ये फूट पाडण्यात विरोधक यशस्वी ? ; लक्ष्मण मानेंची वेगळ्या गटाची घोषणा

Leave a Comment