पुढील 3 वर्षे भाजपाला टीका करण्याचेच काम : संजय राऊत

मुंबई | विरोधी पक्षांनी राज्याच्या हिताचे काम केले पाहीजे. मुंबई निवडणुकीत त्यांचे गुप्तहेर चुकीची माहीत देत आहेत. तेव्हा आता पुढची 3 वर्षे अजून टीका करण्याचेच भाजपाला काम असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे

देवेंद्र फडणवीस शरद पवार, एकनाथ खडसे याच्या भेटीगाठी घेत आहेत, यावर खासदार संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अशा गाठीभेटी घेत राहव आम्हांला आनंद वाटत. एक दिवस ते मातोश्रीवर येतील.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुलगा आदित्य ठाकरे यांच्या लग्नाला मुलगी बघण्यासाठी केंद्राला पत्र लिहतील यावर संजय राऊत म्हणाले, भाजपाचे खासदार चंद्रकांत पाटील यांचा तोल ढासळलेला असल्याने मी तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलात नसल्याचे म्हणाले.