आजच्या ५ किचन टिप्स…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । आजच्या ५ किचन टिप्स ,

◆ मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटतांना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे म्हणजे ठेचा हिरवागार रहाताे.

◆ पालेभाजी पातळ करायचा असली तर भाजी नेहमीप्रमणे फाेडणी करुन तयार करावी एका लहान वाटीत एक टे.सपुन डाळीचे पीठ थाेडया पाणयात कालवुन भाजीला उकळी फुटली की टाकावे भाजी दाटसर हाेते.

◆ कटलेट करतांना तयात ब्रेडचा चुरा मिश्रणात पण घालावा व वरूनही घाेळवावा मग डीप फ्राय करावे कुरकुरित लागते.

◆ लसुण जास्त प्रमाणात सोलायचा असेल तर पाकळया तव्यावर परताव्या , साले पटकन निघतात.

◆ मटार स्वस्त असेल तेव्हा दाणे काढावे एका भांडयात पाणी ऊकळत ठेवावे तयात एक चमचा साखर टाकावी उकळायला लागली की गॅस बंद करून त्यात मटारदाणे टाकावे पाच मिनटे तसच ठेवावे नंतर निथळुन पंख्याखाली वाळवावे पिशवीत भरुन सील करावे फ्रिजमधेे ठेवावे , कधीही वापरता येतात.

Leave a Comment