Digital India Corporation Bharti 2024 | डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Digital India Corporation Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नोकरीची खास संधी घेऊन आलेलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला एक चांगली नोकरी मिळेल. ती म्हणजे आता डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनने एक मोठी भरती काढलेली आहे. या भरती अंतर्गत त्यांनी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर इंडिया कार्पोरेशन यांच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. त्यांनी एकूण 118 रिक्त जागांसाठी हे अर्ज मागवलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 8 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव

डिजिटल इंडिया कार्पोरेशन (Digital India Corporation Bharti 2024) अंतर्गत हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

डिजिटल इंडिया कार्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 118 जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती | Digital India Corporation Bharti 2024

डिजिटल इंडिया कार्पोरेशन अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

8 सप्टेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुमच्याकडे बराच वेळ आहे तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • त्यासाठी आम्ही खाली लिंक देत आहोत त्या लिंकवर भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता.
  • ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • त्यामुळे निवड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • या मुलाखतीला येताना उमेदवारांनी त्यांची सगळी कागदपत्र सोबत घेऊन यावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारसाठी TA किंवा DA दिला जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा