DNA Test | DNA टेस्ट म्हणजे काय? शरीराच्या ‘या’ भागाचा वापर करून करतात DNA टेस्ट

dna test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

DNA Test | मित्रांनो आपण शाळेत असताना आणि आता देखील डीएनए टेस्ट ही गोष्ट नेहमीच ऐकत असतो. टीव्ही सिनेमा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही डीएनए टेस्ट हा उल्लेख केलेला ऐकला असेल. हत्या तसेच अनेक प्रकरणांमध्ये डीएनए टेस्ट वापरले जाते. डीएनए टेस्टचा रिपोर्टला खूप वेळ लागला, तरी अनेक गोष्टींमध्ये डीएनए टेस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. आज आपण डीएनए टेस्ट म्हणजे नक्की काय हे जाणून घेणार आहोत.

पहिल्यांदा 1984 मध्ये डीएनए हा शब्द अस्तित्वात आला आणि त्यानंतर त्याची लोकप्रियता वाढू लागली. वैद्यकीय चाचण्यांमध्ये ही चाचणी अत्यंत नवीन तंत्रज्ञान म्हणून वापरली जाते. त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ लालजी सिंग यांना भारतातील पहिले डीएनए चाचणीचे जनक असे देखील मानले जाते. त्यांनी देण्याचे संदर्भात अनेक काम केले आहे.

डीएनए टेस्टसाठी कोणत्या गोष्टींचा वापर करतात | DNA Test

डीएनए टेस्ट करण्यासाठी मानवी शरीरातील रक्त, लाल, थुंकी, नखे, दात, हाडे, मूत्र, वीर्य या गोष्टींचा वापर करून देणे टेस्ट करता येते. जर एखाद्या गुन्ह्यामध्ये आपल्याला गुन्हेगार शोधून काढण्याचा असेल तर त्या व्यक्तीच्या हात मोजे, कपडे उपकरणे, शस्त्रे, साधने, टोपी, लैंगिक अत्याचाराच्या पुराव्याचे किट, अंतर्वस्त्र, बाटली सिगारेट, टूथ पिक, टूथब्रश, बिछाना गलिच्छ कपडे कापलेली नखे यावरून त्या व्यक्तीचे बियाणे चाचणीसाठी नमुना गोळा केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे चेहरा पुसून फेकलेला रुमाल, चष्मा, कंडोम यांसारख्या वस्तूंवरून नमुना गोळा करता येतो.

त्याचप्रमाणे जर जिवंत व्यक्तीचे डीएनए टेस्ट करायची असेल तर डॉक्टर त्यांच्या तोंडातील लाळ गोळा करतात. आणि एका किटमध्ये ठेवतात दुसऱ्या पद्धतीत रक्ताचा नमुना घेतला जातो. मग प्रयोगशाळेत या गोष्टींवर चाचण्या केल्या जातात त्याचप्रमाणे अगदी जे बाळ जन्मलेले नाही त्या बाळाची देखील डीएनए टेस्ट केली जाते.

हेही वाचा- ‘आनंदाच्या शिध्या’मध्ये 50 लाखांचा घोटाळा!! रेशन दुकानदार आणि अधिकाऱ्यांचे वाद चव्हाट्यावर

DNA टेस्ट म्हणजे नक्की काय

डीएनए या शब्दाचा फुल फॉर्म dioxyrio nuclic acid आहे. ही टेस्ट आपल्या पूर्वजांबद्दल तसेच आपल्या वंशाबद्दल माहिती देते. आपल्या शरीरात अनेक पेशी असतात लाल रक्तपेशी वगळता सर्व पेशींचे अनुवंशिक कोडींग असते जे शरीर बनवते.

डीएनए टेस्ट रिपोर्ट यायला किती दिवस लागतो

जर एखादी व्यक्तीमृत असेल आणि त्या व्यक्तीचा डीएनए टेस्ट केले, तर ती डीएनए टेस्ट रिपोर्ट आहे लाख किंवा दोन आठवडे वेळ लागतात. त्याचप्रमाणे डीएनए टेस्ट पूर्ण तपासणीसाठी जवळपास दहा ते पंचवीस दिवस देखील लागू शकतात.