दुप्पट कोरोनामुक्त : आज 2 हजार 923 जणांना डिस्चार्ज तर 27 बाधितांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 394 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले, असून 27 बाधितांचा मृत्यु झाला. तर आज शनिवार संध्याकाळपर्यंत 2 हजार 923 नागरिकांना घरी सोडण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 92(7862), कराड 252 (23285), खंडाळा 157 (10859), खटाव 74 (16709), कोरेगांव 116 (14982), माण 43 (11856), महाबळेश्वर 3 (4102), पाटण 56 (7247), फलटण 212 (27072), सातारा 294 (36524), वाई 81 (11879) व इतर 14 (1102) असे आज अखेर एकूण 173479 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 4 (175), कराड 5 (669), खंडाळा 1 (139), खटाव 3 (428), कोरेगांव 3 (331), माण 0 (225), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (161), फलटण 2 (260), सातारा 6 (1085), वाई 2 (311) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment