दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र ५व्या क्रमांकावर, राज्य आर्थिक सर्वेक्षण अहवालात माहिती उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्प उद्या सादर करण्यात आहे. त्याआधी आज राज्यविधानसभेत सादर झालेल्या राज्य आर्थिक सर्वेक्षण अहवालातराज्याचा आर्थिक स्थितीबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे.

या अहवालात राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूट वाढली असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. तर दरडोई उत्पन्नाच्याबाबत महाराष्ट्राची ५व्या क्रमांकावर घसरण झाली असल्याचं नमूद केलं आहे. राज्यावर सध्या ४ लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्जाचा डोंगर आहे. तर महसूली तूट तब्बल २० हजार २९३ कोटी रुपयांनी वाढली असल्याचं सांगितलं आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment