Mumbai Best मध्ये नोकरीची संधी; 8 वी आणि 10 वी पास उमेदवारांना करता येणार अर्ज

Mumbai Best

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंतर्गत म्हणजेच मुंबई बेस्टअंतर्गत (Mumbai Best) विविध जागांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे. अर्ज करण्याचे अंतिम तारीख 20 मे 2024 आहे. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियांतर्गत 8 … Read more

Eastern Railway Bharti 2024 | पूर्व रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 108 रिक्त पदांची होणार भरती

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पूर्व रेल्वे अंतर्गत रिक्त जागा आहेत. पूर्व रेल्वे अंतर्गत गुड्स ट्रेन मॅनेजर या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 108 जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात आलेले आहे. … Read more

Maharashtra Civil Services Bharti 2024 | महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत नोकरीची मोठी संधी, असा करा अर्ज

Maharashtra Civil Services Bharti 2024

Maharashtra Civil Services Bharti 2024 | अनेक लोकांची शाळेत असल्यापासून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. आम्ही तुमच्यासाठी नेहमी सरकारी नोकरीच्या त्याचप्रमाणे प्रायव्हेट नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एका सरकारी नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे महाराष्ट्र अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. … Read more

CIRCOT मध्ये काम करण्याची संधी; दरमहा मिळेल 30 हजार रूपये पगार; येथे करा अर्ज

CIRCOT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हणजेच CIRCOT अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज इच्छुक उमेदवारांनी 22 मे 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेल करावेत. पुढे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर निवडक उमेदवारांना रिक्त पदांसाठी नोकरीची संधी … Read more

SSC HSC Result Date | दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट, ‘या’ दिवशी निकाल होणार जाहीर

SSC HSC Result Date

SSC HSC Result Date | 2023 – 2024 याशैक्षणिक वर्षातील दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक करिअरमधील दहावी आणि बारावीचा हा टप्पा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण इथून पुढे त्यांच्या करिअरला खरी सुरुवात होत असते. यावर्षी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेली आहे. परंतु आता सगळ्यांचे … Read more

HUDCO अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; पगार आणि अर्जाची अंतिम तारीख पहा

job opportunity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत (HUDCO) एकूण 13 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी 19 मे 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा. तसेच अधिक … Read more

SBI Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

SBI Recruitment

SBI Recruitment | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक विद्यार्थ्यांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आणि आता त्यांची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment) कडून एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत 12000 कर्मचाऱ्यांची भरतीची घोषणा देखील … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! ESIC अंतर्गत या पदांसाठी भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड

ESIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल आणि यातील निवडक उमेदवारांना नोकरीची … Read more

आता CRPF परीक्षा मराठीतून होणार; गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

CRPF Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या लष्कराबरोबरच केंद्रीय दलातील भरतीकडेही तरुणांचा कल वाढत चालला आहे. परंतु हे तरूण इंग्रजी आणि हिंदी भाषेत द्याव्या लागणाऱ्या लेखी परीक्षेत मागे पडताना दिसत आहेत. परिणामी त्यांचे केंद्रीय दलाल नोकरी करण्याचे स्वप्न अर्धवट राहत आहे. याचीच दखल घेत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता CRPF परीक्षा (CRPF Exam) स्थानिक … Read more

मुंबई उच्च न्यायालयात या रिक्त पदासाठी भरती होणार; अर्ज प्रक्रियेची माहिती जाणून घ्या

_Bombay High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| न्यायालयामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत (Mumbai High Court) विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्हाला देखील उच्च न्यायालयात नोकरी करायचे असेल तर त्वरित या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. कशाची भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या पदासाठी … Read more