DRDO ACEM Nashik Recuritment 2024| थेट मुलाखतीद्वारे मिळणार सरकारी नोकरी, इथे करा अर्ज

DRDO ACEM Nashik Recuritment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा तुम्हाला फायदा होऊन एक चांगली नोकरी मिळते. आज देखील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. एक भरती प्रक्रिया पार पडणार आहे. हि भरती प्रक्रिया शिकवू उमेदवारांसाठी पार … Read more

BSF Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! सीमा सुरक्षा दलात मेगाभरती; इथे करा थेट अर्ज

BSF Recruitment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता तुम्हाला थेट सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तुमची केवळ बारावी झालेली असेल, तरी देखील तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करू शकता. ही एक तुमच्यासाठी मोठी संधी झालेली आलेली आहे. अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस राहिलेले आहेत. … Read more

10 Th And 12 Th Board Result Date | 10-12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; कधी जाहीर होणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सगळ्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केलेले होते. आता याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून दहावी बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. त्या परीक्षा केंद्रावरचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे का? त्याला बॅकअप आहे का? … Read more

TCS ने 10,000 हुन अधिक फ्रेशर्सना दिली नोकरी; वार्षिक पॅकेज किती पहा

TCS hires more than 10,000 freshers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील टॉपची IT कंपनी असलेल्या टाटा कंसल्टेंसी सर्विसेजने (TCS) यंदा तब्बल 10,000 हुन अधिक फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली आहे. देशातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून या सर्व फ्रेशर्सची भरती करण्यात आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार,या आर्थिक वर्षात मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने आयटी कंपनीने नोकरीत वाढ केल्याचे बोलले जात आहे. कंपनीने नॅशनल … Read more

South East Central Railway Bharti 2024 | रेल्वेमध्ये 1847 जागांसाठी बंपर भरती; 10वी पास करू शकतात अर्ज

South East Central Railway Bharti 2024

आज काल आपल्या भारतामध्ये अशा अनेक लोक आहेत. ज्यांचे खूप चांगले शिक्षण झालेले आहे, तरी देखील त्यांना चांगली नोकरी मिळत नाही. किंबहुना अनेक चांगल्या नोकरीचे पर्याय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्ही नेहमीच आमच्या लेखांमधून नोकरीच्या विविध संधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जेणेकरून तुम्हाला अगदी घरबसल्या या नोकरीसाठी अर्ज करता येतो आणि तुम्हाला नोकरी देखील मिळते. आज देखील … Read more

SRPF Recruitment 2024 | SRPF मध्ये 4800 पदांसाठी भरती; पहा पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

SRPF Recruitment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य राखीव दल पोलीस विभागाअंतर्गत (SRPF Recruitment 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी निघालेली आहे. या भरतीसाठी एकूण 4800 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

SSC CHSL Bharti 2024 | 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3712 पदांसाठी भरती

SSC CHSL Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेक विद्यार्थ्यांची अगदी शाळेपासून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते.आणि ते सरकारी नोकरीची तयारी देखील करत असतात. तुम्ही देखील सरकारी नोकरीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (SSC CHSL Bharti 2024) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या अधिक … Read more

Railway Recruitment 2024 | भारतीय रेल्वेत 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!! पात्रता, पगार, अर्जाची माहिती वाचा

Railway Recruitment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल बहुतेक तरुण हे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. अगदी शहरातील तसेच खेड्यापाड्यातील लोक देखील सरकारी नोकरीची तयारी करताना दिसतात. तुम्ही देखील अशाच एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. कारण भारतीय रेल्वेकडून एक बंपर भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये रेल्वेने (Railway Recruitment 2024) टेक्निशियनच्या … Read more

NCL Pune Bharti 2024 | पुण्यातील या प्रसिद्ध कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; वेळ न दवडता त्वरीत करा अर्ज

NCL Pune Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आता CSI- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत (NCL Pune Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी … Read more

Indian Merchant Navy Bharti | भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये 4000 पदांसाठी बंपर भरती!! पात्रता फक्त 10वी पास

Indian Merchant Navy Bharti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमचे जर दहावी तसेच बारावीपर्यंत शिक्षण झाले असेल आणि अजूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता दहावी आणि बारावीपर्यंत शिकलेल्या उमेदवारांना भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये (Indian Merchant Navy Bharti) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत तब्बल 4000 रिक्त पदांची … Read more