शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची निवड तर पक्षप्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यामुळे आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमीच आहे. विधीमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र राजकीय अनुभव बघता एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Leave a Comment