लाईट बिल जास्त येतंय? मीटर जवळ ‘हे’ स्मार्ट डिवाइस बसवा अन् 50 टक्के बचत करा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल वाढत्या वीज बिलांमुळे (save electricity) प्रत्येकजण हैराण झाला आहे. ही समस्या टाळण्यासाठी अनेकजण सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत आहेत, मात्र महागड्या सोलर प्लेट्समुळे सध्या प्रत्येकाला हा पर्याय स्वीकारणे शक्य होत नाही. तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका डिव्‍हाइसबद्दल सांगणार आहोत, जे अवघ्या 500 रुपयांत येते, ज्याचा वापर करून तुमचे वीज बिल निम्मे (save electricity) होऊ शकते. चला तर जाणून घेऊया या विद्युत बचत (save electricity) यंत्राबद्दल…..

वेलबर्ग पॉवर सेव्हर
या फायदेमंद उपकरणाचे नाव वेलबर्ग पॉवर सेव्हर आहे. या उपकरणाची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. हे उपकरण Amazon वरून तुम्ही सहज खरेदी करू शकता. तसेच कंपनी तुम्हाला 10 दिवसांची रिटर्न पॉलिसी देखील देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे उपकरण उपयुक्त वाटले नाही तर तुम्ही ते 10 दिवसांच्या आत कंपनीला परत करू शकता.

घर किंवा कार्यालयात देखील वापरू शकता हे डिवाइस
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे छोटे उपकरण (इलेक्ट्रीसिटी सेव्हिंग डिव्हाईस) घर आणि ऑफिसमध्ये कुठेही बसवले जाऊ शकते. कंपनीने असादेखील दावा केला आहे कि हे उपकरण तुम्हाला दुहेरी लाभ देते. हे उपकरण बसवल्याने, व्होल्टेजच्या चढउतारांपासून मुक्ती तर मिळतेच शिवाय विजेचे बिलही मोठ्या प्रमाणात कमी (save electricity) होण्यास मदत होते. तसेच हे डिव्हाईस जास्त काळ इलेक्ट्रिकल उपकरणे चालवण्यासही मदत करू शकते.

50 टक्क्यांपर्यंत होईल वीज बचत
वेलबर्ग पॉवर सेव्हर डिव्हाइसमध्ये बसवणे खूप सोपे आहे. तुम्ही ते तुमच्या वीज मीटरजवळ बसवू शकता. ते बसवण्यासाठी घराच्या री-वायरिंगची गरज नाही आणि तुम्ही ते मीटरजवळच्या कोणत्याही सॉकेटमध्ये सहजपणे बसवू शकता. या उपकरणामुळे घराचे वीज बिल सुमारे 40-50 टक्क्यांनी कमी (save electricity) होते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

(टीप : येथे दिलेली माहिती मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. हॅलो महाराष्ट्र याची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही.)
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या