Elli AvrRam चे स्टाईलिश Photoshoot ; बघता क्षणीच लागेल वेड

0
140
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री एली अवराम (Elli AvrRam) तिच्या हटके स्टाईल आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असणाऱ्या एली अवरामने नुकतेच तिचे काही नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

Elli AvrRam

या फोटो मध्ये एली अवरामने ब्रॅलेट आणि शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडले असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.

Elli AvrRam

यावेळी तिने डोक्यावर गोल आकाराची सोनेरी रंगाची टोपी परिधान केली आहे जी तिच्या सौंदर्याला चांगलीच शोभून दिसत आहे.

Elli AvrRam

राजस्थानमधील जयपूर येथील थिला पॅलेसमध्ये एली अवरामने हे फोटोशूट केलं आहे. तिच्या स्माईलनेच चाहते घायाळ झाले आहेत.

Elli AvrRam

एली या लेटेस्ट आउटफिटसह अनेक सिझलिंग पोज देताना दिसत आहे.

Elli AvrRam

एली अवराम सातत्त्याने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि चाहतेही तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.

Elli AvrRam

एली अवरामचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. इंस्टाग्रामवर तर तिचे तब्बल ६.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Elli AvrRam

एली अवराम मनीष पॉलसोबत ‘मिकी व्हायरस’ आणि कॉमेडियन कपिल शर्मासोबत ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटात दिसली आहे.