कोरोनाव्हायरस हे दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान – ऐंजेला मार्केल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बर्लिन वृत्तसेवा | कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. युरोपात कोरोना व्हायरसमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जर्मनीच्या चांन्सेलर एंजेला मार्केल यांनी कोरोनाव्हायरस हे दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे म्हणले आहे. मार्केल यांनी एका वृत्तवाहिनिला मुलाखत देतेवेळी सदरील विधान केले.

जर्मनीत आत्तापर्यंर १० हजारहून अधिक कोरोनारुग्न सापडले आहेत. योग्य ती खबरदारी घेतली नाही तर हा आकाडा पुढील काही महिण्यांमध्ये १० मिलियनवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यापार्श्वभुमीवर चांन्सेलर मार्केल यांनी वृत्तवाहिनिशी संवाद साधत नागरिकांना कोरोना विषाणुला हलके घेऊ नका असे सांगितले.

दरम्यान दुसर्‍या महायुद्धानंतर कोरोनाव्हयरस हे जर्मनीसमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे मार्केल म्हणाल्या. आपण असा समुह आहोत की जेथे प्रत्तेकाचे जीवण मोजले जाते. कोरोनाला थांबवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न कोणाला ड्रामाटीक वाटू शकतात. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे असे मार्जेल म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा

 

Leave a Comment