“कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, माझा EVM वर विश्वास नाही” – खा. उदयनराजे भोसले

0
87
Udayanraje Bhosle on Maratha Resrvation
Udayanraje Bhosle on Maratha Resrvation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । “प्रत्येक नागरिकाला आपला देश अबाधित रहावा व लोकशाही अबाधित राहिली पाहिजे असं वाटतं असते. कोणतेही मशीन हे परिपूर्ण नसतं, त्यामुळे EVM सुद्धा परिपूर्ण नाही.” अस मत आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे पत्रकार परिषदे मांडले.

न्यायालयाबद्दल मला पूर्ण आदर आहे, न्यायालय EVM वर भाष्य करू शकत नाही, मात्र इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर नक्की करु शकतात. कॅम्पूटर हॅक होतात तर EVM का होऊ शकत नाही… असा सवाल यावेळी राजे यांनी उपस्थित केला.


नीलम गोऱ्हेचें मंत्रिपद हुकले मात्र मिळाले ‘हे’ मानाचे पद

नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते मागत आहेत एकनाथ खडसेंची मदत

Breaking|पुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत हर्षवर्धन पाटलांची कन्या विजयी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here