बँकेत नोकरी शोधताय?? Exim Bank अंतर्गत भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एक्झिम (Exim Bank Recruitment 2022) बँक अंतर्गत कंत्राटी अधिकारी (OC) पदाच्या एकुण 19 रिक्त जागेसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था एक्झिम बँक

पदाचे नाव –

कंत्राटी अधिकारी (व्यवसाय विकास प्रमुख, व्यवसाय विकास, क्रेडिट, क्रेडिट प्रशासन, संचालन प्रमुख, ऑपरेशन्स,

पद संख्या- 19

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख– 6 ऑगस्ट 2022

शैक्षणिक पात्रता- MBA / PGDBA पदवी आवश्यक

वयोमार्यादा-

व्यवसाय विकास प्रमुख पदासाठी– 55 वर्ष

इतर पदासाठी- 45 वर्ष

अर्ज कसा कराल-

• इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज भरावा. • पात्रता निकषांची पूर्तता न करता, इतर कोणत्याही स्वरूपातील अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि बँकेद्वारे तो नाकारला जाईल.

• अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Exim Bank Recruitment

• उमेदवारांना अर्ज फी भरल्याचा पुरावा अर्जात दिलेल्या लिंक वर अपलोड करणे आवश्यक आहे. • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे. 2022)

अधिकृत वेबसाईट eximbankindia.in

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात- Click Here

ऑनलाईन अर्जासाठी इथे क्लीक करा