21.24 लाख टॅक्सपेयर्स ना जाहीर झाला 71 हजार 229 कोटी रुपयांचा रिफंड, ‘असा’ तपासा आपला स्टेटस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने ८ एप्रिल पासून ११ जुलै च्या मध्ये २१.२४ लाख करदात्यांना ७१,२२९ कोटी रिफंड जाहीर केला आहे. यामध्ये २४,६०३ कोटी रुपये हे वैयक्तिक करदात्यांसाठी जाहीर करण्यात आले आहेत जे १९.७९ लाख लोक आहेत. तसेच कंपनी कर अंतर्गत १.४५ लाख करदात्यांना ४६,६२६ कोटी रुपये परत देण्यात आले आहेत. एका विधानात रिफंडशी … Read more

26 व्या वर्षी CEO, 27 व्या वर्षी Ditector आणि आता Chairman, आता घेतली देशातील दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीची जागा 

हॅलो महाराष्ट्र  ऑनलाईन । आयटी क्षेत्रात जगातील प्रख्यात कंपनी HCL Technologies मध्ये मोठा बदल झाला आहे. कंपनीने शुक्रवारी शिव नाडर यांनी चेअरमन पद सोडले असल्याची माहिती दिली आहे. आता त्यांची दुसरी पिढी कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहे. त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा यांना त्यांच्या प्रभावामुळे चेअरमन पद देण्यात आले आहे. शिव रोशनी यांचे लग्न … Read more

सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी आता स्वस्त झाली आहे. गुरुवारनंतर दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. या काळात दर दहा ग्रॅमच्या किमतींमध्ये 271 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीतही 512 रुपयांनी घट झाली आहे. शेअर बाजारात परत सुरु झालेली खरेदी … Read more

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा … Read more

आपल्या लक्षातही येत नाही अन् बँका वसूल करतात ‘इतक्या’ प्रकारच्या फी; जाणुन व्हाल आवाक

नवी दिल्ली| २१ व्या शतकात सगळीकडे बँकांना खूप महत्व आले आहे. अगदी छोट्यातले छोटे व्यवहार असले तरी ते व्यवहार बँकांच्या मार्फत केले जात आहेत. अनेक योजनांचे लाभ सुद्धा सरकार कडून बँक खात्यामध्ये डायरेक्ट दिले जातात. त्यामुळे सर्वसामान्य लोक सुद्धा जास्तीत जास्त बँकांचा वापर करतात. शिवाय बँकांनी दिलेली विश्वासाहर्ता त्यामुळे लोक डोळे झाकून बँकाच्या कामकाजावर विश्वास … Read more

दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २१ जुलैला राजव्यापी आंदोलन

कोल्हापूर । दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन पुकारण्यात … Read more

१५ व्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी राज्याला प्राप्त- हसन मुश्रीफ

मुंबई । राज्यामधील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना भरीव निधी पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झाला आहे. त्यामुळे विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे. राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील एक हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही … Read more

COVID-19 मुळे बंद पडले व्यवसाय, किरकोळ ज्वेलर्सनी विक्री वाढविण्यासाठी अवलंबली ‘ही’ अनोखी पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्वेलरी कंपन्या आता त्यांच्या किरकोळ विक्री स्टोअर मॉडेलचे पुनर्मूल्यांकन करीत आहे तसेच आपली विक्री वाढविण्यासाठी आता ते डिजिटल रणनीती स्वीकारत आहे. एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) ‘ऑनलाईन गोल्ड मार्केट इन इंडिया’ नावाच्या अहवालात म्हटले आहे की, ‘कोविड -१९’ मुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे दागदागिने विक्रेत्यांना भारतात … Read more

बँकेच्या नावाने येणारा फ्रॉड कॉल असा ओळखा; अगदी सोपी आहे पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बँकेच्या विश्वास घाताचे प्रकार वेगाने वाढत आहेत. जसजसे बँकेचे व्यवहार डिजिटल होत आहेत तसे ग्राहकांना सोपे जात आहे पण सोबतच फ्रॉडचे अनेक प्रकार समोर येत आहेत.  काळात या प्रकरणांमध्ये अधिक वाढ झाली आहे. अशा कॉलना वॉयस फिशिंग म्हंटले जाते. हे लोक स्वतःला बँकेचे प्रतिनिधी अथवा तांत्रिक समूहाचे सदस्य म्हणतात. आधी ग्राहकांचा विश्वास संपादित करून घेतात आणि मग त्यांच्या … Read more

दूध दरासाठी सरकारला दुधाची आंघोळ : रयत क्रांती संघटना करणार 1 ऑगस्टला आंदोलन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतक-यांना १६ ते २० रुपये एवढाच दर मिळतो. सरकारने गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर १० रुपये थेट अनुदान द्यावे. याशिवाय दूध पावडर निर्यातीला चालना द्यावी, या मागणीसाठी एक ऑगस्टला राज्य सरकारला दुधाची आंघोळ घालून आंदोलन करणार आहे,’ … Read more