एअर इंडिया विकावीच लागेल; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती 

नवी दिल्ली ।  आधीच कर्जाच्या ओझ्या खाली असलेली आणि सध्या कोरोनामुळे आणखी अचडणीत आलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विकावीच लागेल असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. गेल्या काही काळापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एअर इंडियाचे खासगीकरण गरजेचे असून सरकार त्या दिशेने काम करत असल्याचे हरदीप सिंह पुरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more

आता घरबसल्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय ‘ही’ बँक देणार अवघ्या काही मिनिटांत लोन, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेने आता Loan in Seconds ही योजना सुरू केलली आहे. याद्वारे बँकेच्या प्रीअप्रूव्ड लायबिलिटी अकाउंट होल्डर्सना त्वरित रिटेल लोन मिळेल. या डिजिटल उपक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे ग्राहकांना आपल्या बँकेच्या शाखेत न जाता तसेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्वरित लोन उपलब्ध करून देणे हे आहे. … Read more

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेल आणि विपणन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या 16 दिवसांत डिझेलच्या किंमतीत तीनदा वाढ करण्यात आली असली तरी पेट्रोलची किंमत मात्र स्थिर राहिली आहे. राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत आज एक लिटर डिझेलची किंमत ही 81.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे, तर पेट्रोलची किंमत ही प्रतिलिटर 80.43 … Read more

एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व प्रथम, एसबीआय नेट बँकिंगचे होमपेज onlinesbi.com वर जा. यानंतर “New User Registration/Activation” वर क्लिक करा. त्यानंतर उघडलेल्या पेजवर आपला अकाउंट नंबर, CIF नंबर, ब्रँच कोड, देश, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, आणि आवश्यक ती माहिती भरा. यानंतर, इमेजमध्ये दाखवलेला मजकूर बॉक्समध्ये भर, नंतर submit या बटणावर क्लिक करा. असे केल्यानंतर एक ओटीपी … Read more

70 लाख शेतकर्‍यांना ‘या’ चुकांमुळे नाही मिळाले पंतप्रधान-किसान योजनेचे 2000 रुपये, कसे ठीक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला अंदाजही नसेल एका स्पेलिंगमधील चूक ही 70 लाख शेतकर्‍यांवर इतकी भारी पडेल आणि नेमके हेच घडले. कागदपत्रांमधील याच गडबडीमुळे शेतकर्‍यांचे सुमारे 4200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत ही चूक सुधारली जात नाही तोपर्यंत आता इतक्या मोठ्या संख्येने शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पैसा मिळू शकणार नाही. चूक कुठे … Read more

“ओ साहेब, दोन लाखांचं कर्ज काढलंय; एवढं पीक झाल्यावर घ्या ना जमीन..!!” गुनामधील शेतकरी दाम्पत्याने पोलिसांच्या मारहाणीनंतर पिलं तणनाशक

मध्यप्रदेशमधील गुना भागात एका दलित शेतकरी कुटुंबियांना सरकारी जागेत शेती केल्याबद्दल मारहाण करण्यात आली असून या मारहाणीनंतर त्यांनी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

सॅनिटायझर्सवर १८ टक्के जीएसटी आकारण्यामागे केंद्रानं दिलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तुंच्या श्रेणीत केल्यानं त्याला जीएसटीतून वगळण्यात यावं अथवा त्यांच्या जीएसटी कमी करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. सातत्यानं उपस्थित केल्या जात असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरवरील मागणीवर अर्थ मंत्रालयानं अखेर … Read more