म्हणून हिंदुस्तान यूनिलिवर ‘फेअर अँड लव्हली’ क्रीमचं नाव बदलणार
नवी दिल्ली । देशात करोडो महिलांना गोरं आणि सुंदर बनवण्याचा दावा करणारी फेअरनेस क्रीम, ‘फेअर अँड लव्हली’ (Fair & Lovely) आपलं नाव बदलणार आहे. कंपनीने या क्रीमच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या क्रीमवर वर्णभेदाचा आरोप केला जात आहे. अखेर अनेक आरोपांनंतर हे क्रीम बनवणारी कंपनी हिंदुस्तान यूनिलिवरने (Hindustan … Read more