ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पब जूनपासून उघडणार, दारू पिण्याचा कोटा मात्र ठरविला जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पब्स आणि हॉटेल्स चेन चालवणाऱ्या कंपनीने जूनपासून आपले पब्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.वेदरस्पून्स नावाच्या या कंपनीची ब्रिटनमधील प्रसिद्ध भागात उत्तम पब आणि हॉटेल्स आहेत.२० मार्च रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर कंपनीला त्यांचे पब्स आणि हॉटेल्स बंद करावे लागले.त्यानंतर चार दिवसांनी सरकारनेही कडकपणे लॉकडाउन लादले. … Read more

आणखी एक लाॅकडाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक- रघुराम राजन

नवी दिल्ली । कोरोनामुळे आर्थिक संकटात रुतून बसलेल्या देशाच्या अर्थचक्राला आता गतीमान करायला हवं. अशा वेळी आणखी एक लाॅकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. करोनाच्या लढाईत गरिबांना दोन वेळच्या अन्नाची सोय करण्यासाठी सरकारला किमान ६५ हजार कोटींची आवश्यकता आहे, असे अर्थतज्ञ तसेच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. … Read more

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करा; शरद पवारांची केंद्र सरकारला सूचना

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के ठेवण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत.

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतींमध्ये सतत होणारी घसरण सुरूच आहे. आजच्या व्यवसायादरम्यान, जिथे सोने कमी किंमतीने ट्रेडिंग करीत आहे,तिथे चांदीमध्ये किंचितशी वाढ झालेली आहे.सराफा बाजारातील किरकोळ व्यवसाय बंद असून फ्युचर्स मार्केटमध्ये मात्र ट्रेडिंग सुरू आहे. आजचे सोन्याचे भाव आजच्या व्यापारातील सोन्याच्या किंमतींकडे नजर टाकली तर ५ जून २०२० रोजी सोन्याचे वायदे ०.०१ टक्क्यांच्या किंचित … Read more

‘आयटी’वाल्यांना आता ३१ जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा

मुंबई । माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मंगळवारी केली. आयटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. आता हा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढण्यात आला आहे. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर … Read more

SBI देतेय ४५ मिनिटांत स्वस्तात कर्ज, ६ महिने EMI भरण्याची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन दरम्यान अशी शक्यता आहे की आपल्याला पैशाची आवश्यकता भासेल.ही गोष्टी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने आता तुमच्यासाठी आपत्कालीन कर्ज सुरू केले आहे.यासाठी या लॉकडाउन दरम्यान आपल्याला घराबाहेर पडण्याची देखील आवश्यकता नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त ४५ मिनिटांत हे कर्ज मिळेल. ६ महिने ईएमआय देण्याची गरज नाही स्टेट … Read more

सोनं झालं स्वस्त; सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण

मुंबई । अक्षय्य तृतीयेला वधारलेल्या सोन्यामध्ये नफेखोरी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी कमाॅडिटी बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून सोनं ४६ हजारांखाली आले आहे. सोन्याचा भाव ४०१ रुपयांनी कमी झाला. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये (MCX)सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४५७९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे. देशात … Read more

देशातील ५० कर्जबुडव्या उद्योगपतींचं तब्बल ६८ हजार ६०७ कोटींचे कर्ज RBI ने केलं माफ

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती. त्यात आरबीआयने ५० … Read more

कौतुकास्पद ! अभिनेता अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी केले मोठे मन, केली २ कोटी रुपयांची मदत

मुंबई | अभिनेता अक्षय कुमार केवळ बॉलिवुड स्टारच नाही. ते अनेक चांगल्या कामांसाठी ही ओळखला जातो. देश जेव्हा संकटात असतो. तेव्हा अक्षय कुमार मदतीसाठी अगोदर धावून येतो. गेल्या महिन्यात करोना व्हायरसशी लढण्यासाठी अक्षयने पंतप्रधान स्वायत्ता निधीसाठी तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली होती. यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी त्याने बीएमसीला ३ कोटी रुपये दिले होते. आता त्याने … Read more

अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ‘त्या’ गाठोड्यात नक्की लपलंय तरी काय? सरकार कंजूषपणा तर करत नाहीये ना?

Nirmala Sitaraman

लढा कोरोनाशी । सी.पी. चंद्रशेखर कोरोना विषाणूच्या साथीचे गरीब जनतेवर होणारे दुष्परिणाम थोपवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ मार्च रोजी, (म्हणजे बरंच उशीरा) जाहीर केलेल्या (प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना नामक) मदतीच्या गाठोड्याचे काही विरोधी पक्ष नेत्यांनी “चांगलं पहिलं पाऊल” म्हणून स्वागत करून सरकारसोबत एकता दर्शविली आहे. पण या गाठोड्यात लपलंय तरी काय, हे … Read more