Free Gas Cylinder : ‘या’ महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार; पहा काय आहे पात्रता निकष?

Free Gas Cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे … Read more

Amazon : वर सुरु होतोय ‘Great Freedom Sale’ ; अवघ्या 99 रुपयांपासून वस्तू खरेदीची संधी

Amazon : भारतातील प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन वर लवकरच ‘द ग्रेट फ्रीडम फेस्टिवल’ हा सेल सुरू होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ॲमेझॉन हा सेल डिक्लेअर केला आहे. या सेल ची सुरुवात 6 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून होणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे प्राईम मेंबर्स एक दिवस आधी या सेलचा फायदा घेऊ शकतात. चला तर मग … Read more

HDFC Bank | HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठा धक्का; 1 ऑगस्टपासून बदलणार क्रेडिट कार्डसंबंधित नियम

HDFC Bank

HDFC Bank | ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. कोणताही महिना सुरू झाल्यावर अनेक नियम बदलत असतात. एक ऑगस्टपासून देखील अनेक नियमानमध्ये बदल होणार आहे. यामध्ये फायनान्सच्या नियमानमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्ड धारकांना या बदलाचा मात्र चांगलाच फटका बसणार आहे. ती म्हणजे बँकेच्या आता क्रेडिट कार्ड धारकांना थर्ड … Read more

Lakhpati Didi Yojana : ‘या’ योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ; कसा कराल अर्ज ?

Lakhpati Didi Yojana : केंद्र सरकार कडून अनेक लोकोपयोगी अनेक योजना राबवल्या जातात. स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार कडून योजना बनवण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात ‘ लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला असला तरी महिलांनी आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहावे याकरिता केंद्र सरकार “लखपती दीदी योजना ” राबवत आहे. केंद्राकडून राबवली जाणारी लखपती दीदी योज़ना (Lakhpati Didi … Read more

Ola Electric IPO : ठरलं तर!! या दिवशी येणार Ola Electric चा IPO; पहा प्राईज बँडसह संपूर्ण डिटेल्स

Ola Electric IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील आघाडीची कंपनी असलेली OLA इलेक्ट्रिक चा IPO सबस्क्रिप्शनसाठी (Ola Electric IPO) लवकरच खुला होणार आहे. कंपनीने या IPO च्या प्राईज बँडसह इतर महत्त्वाचे डिटेल्स समोर आणलेत. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओ साठी बोली लावण्यात येणार असून या आयपीओचा प्राईज बँड 72-76 रुपये प्रति शेअर … Read more

Gold Price Today : सोन्याची चमक वाढली, चांदीच्या किमतीही गगनाला; आजचे भाव जाणून घ्या

Gold Price Today 29 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांच्या घसरणी नंतर सोन्या- चांदीच्या किमतींनी (Gold Price Today) पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढलेले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 68425 रुपयांवर व्यवहार करत असून आधीच्या तुलनेत या दरात 252 रुपयांची किरकोळ वाढ झाली … Read more

LIC Kanyadan Policy | मुलींसाठी सर्वोत्तम आहे कन्यादान पॉलिसी योजना; मॅच्युरिटीवर मिळणार 22 लाख रुपये

LIC Kanyadan Policy

LIC Kanyadan Policy | अनेक पालक हे त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. सध्याची महागाई पाहता मुलांचे शिक्षण, त्यांचा खर्च आणि लग्न या सगळ्यांसाठी आतापासूनच बचत करून गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. आज काल बाजारामध्ये देखील अशा अनेक योजना उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा घेऊ शकता. परंतु यामध्ये मोठ्या … Read more

Bank Holidays In August : ऑगस्ट महिन्यात 14 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holidays In August

Bank Holidays In August। बँक हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. आजकाल एकमेकांना पैसे पाठवणं मोबाईलच्या माध्यमातून सोप्प झालं असलं तरी इतर कामांसाठी आपल्याला बँकांच्या पायऱ्या झिजवाव्याच लागतात. त्यामुळे बँकेत जात असताना कोणत्या दिवशी बँक बंद आहे आणि कधी सुरु आहेत ते माहिती असं आवश्यक आहे. सध्या सुरु असलेला जुलै महिना २ दिवसात संपेल आणि … Read more

Gold Price Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर अखेर सोने पुन्हा महागले; आजच्या किमती जाणून घ्या

Gold Price Today 27 july

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने सोन्याची कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्के केल्यानंतर सोन्याच्या किमती (Gold Price Today) दणकट आपटल्या होत्या. मागील ४ दिवसात जवळपास ५००० रुपयांनी सोने स्वस्त झाले, त्यामुळे खरेदीदार ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळालं. मात्र आज खूप दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर २४ कॅरेट … Read more

ITR File | आता ITR भरणे होणार सुलभ आणि सोप्पे; येत्या 6 महिन्यात नवा कायदा लागू

ITR File

ITR File | आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचीच आता आयटीआर भरण्याची लगबग चालू झालेली आहे. अशातच 23 जुलै रोजी निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प जाहीर केला. आणि आयटीआर (ITR File) बाबत त्यांनी अनेक नवीन माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता भारतीय आयकर कायदा हा आधीपेक्षा खूपच सोपा आणि सरळ देखील होणार आहे. … Read more