पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन ऍकॅडमीतर्फे महाराष्ट्र अग्निशमन सेवेत नोकरी पटकावण्यासाठी दोन प्रकारच्या कोर्सकरीता प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
एकूण जागा – 70 जागा
उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) –
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स- 30 जागा
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स- 40 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]
पद क्र.2: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]
शारीरिक पात्रता – आवश्यक असून जाहिरातीमध्ये तपासून घ्यावी
वयाची अट – [SC/ST/NT/VJNT/SBC: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अग्निशामक (फायरमन) – 18 ते 23 वर्षे
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – 18 ते 25 वर्षे
Fee (प्रवेशअर्ज) –
अग्निशामक (फायरमन) – General: ₹350/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC :₹300/-]
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – General: ₹400/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC : ₹350/-]
जाहिरात (Notification) – https://mahapariksha.gov.in/