पंढरपूर -सातारा रोडवर म्हसवड नजीक पिलीव घाटात भीषण आग ; 100 एकर वनक्षेत्र जळून खाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर -सातारा रोडवर म्हसवड नजीक पिलीव घाटात भीषण आग लागली आहे. या आगीचा जोर एवढा मोठा होता की या आगीत जवळपास 100 एकर वनक्षेत्र जळून खाक झालं आहे.

ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

You might also like