धक्कादायक! कस्तुरबा रुग्णालयातील ५ डाॅक्टर कोरोना संशयित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेले पाच डाॅक्टर कोरोना संशयित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना सदर डाॅक्टरांना कोरोनाची लागन झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या राज्यातील डाॅक्टरांना वैद्यकिय साधनांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून डाॅक्टरांच्या व्यथा मांडल्या आहेत. मार्ड संघटनेने ठाकरे यांना राज्यातील डाॅक्टरांना मास्कची कमतरता भासत असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १०७ वर गेला आहे. यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबईत सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर संपुर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००

खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट

कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?

Leave a Comment