#Flashback 2018 या वर्षातील काही टॉप मराठी गाणी

0
26
maxresdefault
maxresdefault
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyNewYear2018 | मराठी चित्रपटसृष्टीने २०१८ या वर्षात अनेक हिट मुव्हीज आणि गाणी दिली. बाॅलिवुडच्या गाण्यांप्रमाणे आता मराठी गाण्यांची लोकप्रियताही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सार्वजणीक कार्यक्रक असो किंवा महाविद्यालयांतील गॅदरिंग, रसिकांची पसंती आता मराठी गाण्यांणाच मिळत आहे. २०१८ या वर्षात सर्वाधिक पसंती मिळालेली मराठी गाणी खालीलप्रमाणे –

१) जाऊ दे न व (नाळ)
२) माझी पंढरीची माय (माऊली)
३) आली ठुमकत नार (मुंबई पुणे मुंबई 3)
४) शिववा आमचा मल्हारी (फर्जंद)
५) होऊ द्या ना (बकेट लिस्ट)

गुड बाय २०१८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here