Flipkart Big Bachat Days Sale: फक्त 2075 रूपयात खरेदी करा iPhone 14

iPhone 14
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Flipkart Big Bachat Days Sale| उन्हाळा सुरु झाल्यापासून अनेक ऑनलाईन शॉपिंग ॲप्सवर समर सेल्सला सुरुवात झाली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून फ्लिपकार्टवर देखील बिग बचत डेज सेल (Flipkart Big Bachat Days Sale) सुरू झाला आहे. या सेलअंतर्गत तुम्ही मोबाईल फोनपासून ते कोणतीही वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता. खास म्हणजे, या सेलमुळे तुमचे Apple चा iPhone 14 घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. फ्लिपकार्टचा हा सेल फक्त 1 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत सुरू आहे.

सध्या तरुणांमध्ये आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये iPhone वर भरघोस सूट देण्यात येत आहे. सेलअंतर्गत तुम्ही EMI वर iPhone 14 खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ते कसे जाणून घ्या. सध्याच्या घडीला बाजारामध्ये आयफोनची किंमत 69,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टच्या ऑफरमध्ये तुम्हाला आयफोन फक्त 58,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. यात जर तुम्ही आयफोन HDFC बँक क्रेडिट कार्डवर खरेदी केला तर यामध्ये तुम्हाला 2,500 रुपयांची सूट मिळेल.

परंतु बारा महिन्यांसाठी EMI मिळत असेल तर iPhone 14 साठी तुम्हाला फक्त 2075 रूपये खर्च करावे लागतील. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही खूप कमी किमतींमध्ये आयफोनसाठी चांगले हेडफोन्स खरेदी करू शकता. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता फ्लिपकार्टवरील या सेलमधून iPhone 14 खरेदी करा. (Flipkart Big Bachat Days Sale) तसेच फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या विविध ऑफर्स लाभ घेऊन आवश्यक वस्तूंची खरेदी करा.

iPhone 14 खास वैशिष्ट्ये..

Apple iPhone 14 Plus यामध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात येत आहे. तसेच, फोनमध्ये पिक्सेल रिझोल्यूशन 2532×1170 इतकी आहे. iPhone 14 मध्ये 12MP ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. iPhone 14 बॅटरी 3279mAh देण्यात आली आहे.