Flipkart Sale : 75 हजारांचा Samsung मोबाईल फक्त 15 हजारांत; आजच करा खरेदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिवाळीचे दिवस (Flipkart Sale) सुरु असून अनेक जणांचा कल हा दिवाळीत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याकडे असतो. जर या दिवाळी तुम्हाला नवा मोबाईल खरेदी करायचा असेल आणि त्यातही तुम्ही 5G फोन घेणार असाल तर Flipkart च्या बिग दिवाळी सेल मध्ये samsung कंपनीचा Galaxy S21 FE 5G अगदी अर्ध्या किमती पेक्षाही कमी किमतीत तुम्ही खरेदी करू शकता. हा सेल उद्या म्हणजेच २३ ऑक्टोबर पर्यंत आहे, त्यामुळे थोडाही उशीर न करता लगेच हा मोबाईल बुक करा.

खरं तर Samsung Galaxy S21 FE 5Gची मूळ किंमत 75,000 रुपये आहे. परंतु बिग दिवाळी सेल मध्ये हा मोबाईल फक्त 35,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या (Flipkart Sale) स्मार्टफोनवर 18,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट मोबाईल खरेदीवर अनेक बँक ऑफर देत आहे. 5000 रुपये आणि त्याहून अधिक रुपयांच्या ऑर्डरवर SBI क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 10% सूट मिळू शकते. EMI ट्रांजैक्शन वर 2000 रुपयांपर्यंत 10% सूट देण्यात येत आहे. म्हणजेच, एकूण एक्सचेंज आणि बँक ऑफर पाहता हा 75 हजारांचा मोबाईल तुम्ही अवघ्या 15,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Flipkart Sale

काय आहेत मोबाईलची वैशिष्ठ्ये – (Flipkart Sale)

या Samsung Galaxy S21 FE 5G मोबाईलला 6.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी मोबाईलला १२ MP च्या मुख्य कॅमेरा सह ३ कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईल 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनला 4500 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

फोनमध्ये (Flipkart Sale) कंपनी 6.4-इंचाचा फुल HD + डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 ऑक्टा-कोर चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

थेट मोबाईल खरेदीसाठी – CLICK HERE

हे पण वाचा :

Amazon Great Indian Festival : OnePlus च्या मोबाईलवर मिळतेय बंपर सूट; 23 तारखेपर्यंतच आहे Offer

Pixel 7 Pro : Google चा दमदार मोबाईल बाजारात घालणार धुमाकूळ; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

WhatsApp वर लवकरच मिळणार हे 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या

Realme GT Neo 3T : Realme ने लॉन्च केला दमदार मोबाईल; 12 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार