“मी 10,000 महिलांसोबत सेक्स केलाय!”, वर्ल्ड कप विजेत्या ‘या’ खेळाडूच्या दाव्याने क्रीडा विश्वात खळबळ

Benjamin Mendy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – क्रीडा विश्वातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी (Benjamin Mendy) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात खटला सुरू आहे. मँचेस्टर सिटीच्या या स्टार फुटबॉलपटूवर (Benjamin Mendy) एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेसह अन्य चार महिलांनीही बेंजामिनने (Benjamin Mendy) त्यांच्यासोबत दुष्कर्म केल्याचा दावा केला आहे. यामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी (Benjamin Mendy) हा 2018 च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्स संघाचा सदस्य होता. बेंजामिन (Benjamin Mendy) हा त्याच्या मँचेस्टर सिटी क्लबमधील सहकारी जेसी लिंगार्ड याच्यासोबत बारमध्ये होता. या महिलेने सांगितले कि, घरी पोहोचल्यानंतर बेंजामिनने फिंगरप्रिंटने बेडरूमचा दरवाजा उघडला. तोपर्यंत बेंजामिनने माझा फोन हातातून हिसकावला आणि तो मागण्यासाठी मी बेडरूमच्या आत गेली.

तेव्हा बेंजामिन (Benjamin Mendy) म्हणाला आता दरवाजा लॉक झालाय आणि तू आत अडकली आहेत. त्यानंतर बेंजामिनने तिच्यावर बलात्कार केला. तिने नकार देऊनही त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तेव्हा बेंजामिनने (Benjamin Mendy) त्या महिलेला सांगितले कि त्याने 10 हजार महिलांसोबत सेक्स केला आहे. बेंजामिनवर पाच महिलांनी बलात्काराचा आरोप केला आहे, परंतु त्याने आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!