अखेर रिया चक्रवर्ती जेलमधून पडली बाहेर; महिनाभर होती लॉकअपमध्ये कैद, पहा व्हिडिओ

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीची सुमारे महिनाभराने सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर केला. यानंतर सुमारे महिनाभराने रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली आहे. यावेळी भायखळा तुरुंगाबाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. रिया चक्रवर्तीच्या सुटकेच्या वेळी प्रसारमाध्यमांचीही मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com