बीसीसीआयवर भडकला युवराज सिंग, म्हणाला की …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताला २०११ साली विश्वचषक जिंकवून देण्याचा मोलाचा वाटा उचलणारा भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आता बीसीसीआयवर भडकल्याचे पाहायाल मिळत आहे. बीसीसीआयने काही खेळाडूंचा सन्मान केला नाही, असे युवराज म्हणत आहे. युवराजने भारताला बरेच विजय मिळवून दिले आहेत. २०११ च्या विश्वचषकात तर युवराज हा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. युवराजने २००७ साली … Read more

कृणाल पंड्याची फिल्मी लव्हस्टोरी; मुंबई इंडियन्सच्या अख्ख्या टीमसमोर IPL फायनल दिवशी केलं प्रपोज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडिअन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या मुंबईसाठी कायमच एक महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. कृणालने जरी आपला भाऊ हार्दिकच्या नंतर संघात स्थान मिळवलं असलं, तरी त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे.कृणालसाठी भारतीय संघाचे दरवाजे २०१७ च्या IPL फायनलनंतर उघडले. मुंबई इंडियन्सने तो हंगाम जिंकला होता तेव्हा कृणाल अंतिम सामन्याचा मानकरी होता. IPL फायनलच्या … Read more

140 किलोच्या कॉर्नवॉलने स्लिपमध्ये घेतला अफलातून झेल….पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. विंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सिबलीला पायचीत झाला. नंतर कर्णधार जो रुट आणि रॉरी बर्न्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार जो रुट धावबाद होऊन माघारी … Read more

असे झाल्यास धोनीसाठी ‘टीम इंडिया’ चे दरवाजे होतील बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे IPL लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबले. आता टी-२० विश्वचषक रद्द झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या … Read more

शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर धोनी अजूनही भारतीय संघासाठी खेळू शकतो – गौतम गंभीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2019 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबद्दलची चर्चाही रंगली होती. परंतू धोनीने अद्याप निवृत्तीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.अनेक माजी खेळाडूंनी धोनीने आता निवृत्त व्हावं असा सल्ला दिला होता. परंतू भारतीय संघाचा माजी … Read more

यामुळे वाढले विराट आणि धोनीच टेन्शन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 19 नोव्हेंबर पासून IPL ला सुरुवात होतेय पण, आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश अनिश्चित आहे. आफ्रिकेचे १० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणे अशक्य आहे. त्यात एबी डिव्हिलियर्स , क्विंटन डी’कॉक यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत कठोर लॉकडाऊन आहे आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंद आहे. आफ्रिकन देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमान … Read more

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला..

कोलकाता । बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्नेहाशीष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ एकाच घरात राहत असल्यामुळे गांगुलीने कुटुंबासह स्वत:ला होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. भावाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गांगुलीने स्वत:ची देखील कोरोना चाचणी केली … Read more

Breaking | सौरव गांगुलीच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्नेहाशीष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गांगुलीने कुटुंबासह स्वत:ला होम क्वारंटाइन केले होते. गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ एकाच घरात राहत असल्यामुळे गांगुलीने क्वारंटाइन होण्याचा … Read more

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला मोठा धक्का; मालिकेआधीच दोन खेळाडू आणि स्टाफला करोना!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यात आता आयपीएलच्या १३व्या हंगामाची देखील घोषणा झाली. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी एक वाइट बातमी आहे. आफ्रिकेच्या महिला संघातील तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. या तिन्ही खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आफ्रिकेचा महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार … Read more

IPL च वेळापत्रक ठरलं, २० ऑगस्टला संघ रवाना होणार ! – BCCI सूत्रांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचल्याचं कळतंय. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये IPL स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असून बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं … Read more