घरी बसून असलेल्या टीम इंडियाला फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने तयार केला ‘हा’ मास्टर प्लॅन
मुंबई । कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला क्रिकेट ठप्प असल्याने टीम इंडियाचे सर्व क्रिकेटपटू आपल्या घरामध्येच आहेत. त्यामुळे त्यांना आता फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी एक प्लॅन बनवला आहे. त्यानुसार सर्व खेळाडूंना एकत्रित आणून त्यांचे सराव शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. कारण जोपर्यंत फिटनेस आणि सराव सुरु होत नाही, तोपर्यंत भारतीय संघ … Read more