विराट कोहलीने मालिकेतील पराभवानंतर दिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय … Read more

मालिका हरल्यानंतर विराट कोहली म्हणाला,’एक वनडे मालिका गमावल्यानं काही फरक नाही पडत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । टी -२० मालिकेमध्ये टीम इंडियाने एकतर्फी पद्धतीनं न्यूझीलंडला ५-० अशा फरकाने पराभूत केलं. तेव्हा टी -२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही विराट आणि कंपनी सहज विजय मिळवेल असं वाटतं होतं. परंतु झालं अगदी उलटच. हॅमिल्टननंतर भारतीय संघाने ऑकलंडमध्ये एकदिवसीय सामना गमावल्यानंतर ही मालिका संघाच्या हातून निसटली आहे. मात्र, एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने … Read more

२१ वर्षांपूर्वी एकट्या अनिल कुंबळेने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला धाडले होते तंबूत; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट इतिहासात, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी एकापेक्षा एक सरस कामगिऱ्या बजवाल्या आहेत. फलंदाजांनी अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर नोंदवले आहेत तर गोलंदाजांनीही आपल्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. परंतु, ७ फेब्रुवारी १९९९ रोजी अनिल कुंबळेने दिल्लीतील फिरोजशाह कोटला (आताचे अरुण जेटली) ) स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो पराक्रम केला तो आजही कोट्यावधी … Read more

.. म्हणून विराट आणि स्मिथ यांच्यात तुलना करणं सचिनला आवडत नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ याची फलंदाजीची शैली आवडते पण या दोन फलंदाजांमध्ये केली जाणारी तुलना त्याला आवडत नाही. दोन्ही फलंदाजांना खेळताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव असल्याचे सचिनने शुक्रवारी सांगितले, परंतु त्यांची तुलना करण्याची त्याची इच्छा नाही. सचिन सध्या बुशफायर क्रिकेट बॅश खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. एका … Read more

दिशा पटानीच्या मते भारतीय क्रिकेट संघातील ‘हा’ खेळाडू आहे मॅच विनींग

बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दिशा पटानी भारतीय क्रिकेट संघातील एका खळाडूच्या कामगिरीने चांगलीच प्रभावित झालेली आहे. दिशाने भारतीय संघातील या खेळाडूला मॅच विनींग खेळाडू म्हणून पसंती दिली आहे. तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नक्कीच एक तर किंग विराट कोहली किंवा हिटमॅन रोहित शर्मा असणार मात्र, दिशाने या दोघांव्यतिरिक्त दुसऱ्याच एका खेळाडूला भारतीय संघासाठी मॅच विनींग खेळाडू असल्याचं सांगितलं आहे.

हार्दिक पांड्याने संयम राखावा लगेच पुनरागमनाची घाई करू नये – जहीर खान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पांड्या गेल्या सप्टेंबर महिन्यापासून भारतीय संघाबाहेर आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पंड्या आगामी इंडियन प्रीमियर लीगपर्यंत (आयपीएल) पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘‘पुनर्वसनाच्या कार्यक्रमादरम्यान संयम बाळगणे तसेच आपल्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञमंडळींचे म्हणणे ऐकणे महत्त्वाचे असते. पुनरागमन करताना आपण … Read more

धोनीच्या निवृत्तीबाबत कपील देव म्हणाले …

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड कपमध्ये अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून धोनीने एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयने धोनीला वार्षिक करारातून वगळले होते. तेव्हापासून धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबतच्या चर्चेला वेग आला आहे. दरम्यान धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा होत असताना भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि देशाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपील देव यांनी त्याच्या पुनरागमनाबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान; धोनी कर्णधार असता तर बुमराहला सुपरओव्हर दिलीचं नसती

न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या टी-२० सामना जरी भारताने जिंकला असला तरी या सामन्यात घेतलेल्या निर्णयावर उलट-सुलट चर्चा होत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील निर्णायकी तिसरा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला. यावेळी कर्णधार विराट कोहलीनं चेंडू आपला विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे दिला.

सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच; सर्वाधिक सामने खेळण्याचा मान, विजय मात्र एकचं

भारत आणि न्युझीलंड यांच्यात झालेला तिसऱ्या टी -२० सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात भारताने न्युझीलंडचा पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. मात्र, सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात सुपर ओव्हरमुळेच न्युझीलंडला स्पर्धेच्या विजयपासून वंचित राहावं लागलं होत.