Gautam Gambhir : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होताच गंभीरचं खास ट्विट; तुम्हालाही वाटेल अभिमान

Gautam Gambhir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविड यांच्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड कऱण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून या पदासाठी गंभीरच नाव चर्चेत होते मात्र याबाबत अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून कऱण्यात आली नव्हती. मात्र काल BCCI ने गौतम गंभीरची निवड जाहीर केली आहे. प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गंभीरने ट्विट … Read more

Champions Trophy 2025 चं वेळापत्रक समोर!! भारत- पाक सामना कधी?

Champions Trophy 2025 schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्व क्रिकेटप्रेमी चाहत्यांचे लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीकडे (Champions Trophy 2025) लागलं आहे. हि चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असून याबाबतचे वेळापत्रक समोर आलं आहे. 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात असून भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर भारत- पाक या … Read more

Navjot Singh Sidhu On Virat Kohli : सचिन नव्हे तर कोहलीचा बेस्ट बॅट्समन; नवज्योत सिंग सिद्धूने उधळली स्तुतीसुमने

sidhu on virat and sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाने यंदाचा T20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी अंतिम सामन्यात 76 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळलेल्या विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा सर्वात बेस्ट बॅट्समन असून त्याने सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सुद्धा मागे टाकलं असं सिद्धू यांनी म्हंटल आहे. … Read more

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा…..; जय शाह यांच्या विधानाने क्रिकेटप्रेमी खुश

Rohit Sharma Jay Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सेक्रेटरी जय शाह (Jay Shah) यांनी भारतीय संघाचे आभार मानले आहेत. जय शाह यांनी हा वर्ल्डकप राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित केला आहे. तसेच आगामी WTC आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहित … Read more

राहुल द्रविडला भारतरत्न द्या; गावस्करांची केंद्राकडे मागणी

rahul dravid sunil gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा T20 विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि लिट्ल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याच वर्षी एशिया कप जिंकला … Read more

मुंबईत उभारण्यात येणार नवं क्रिकेट स्टेडियम; 1 लाख 30 हजार प्रेक्षक बसू शकणार

Mumbai New Cricket Stadium

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काळात मुंबईमध्ये आम्ही नवीन क्रिकेट स्टेडियम (Mumbai New Cricket Stadium) उभारणार आहोत अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. हे स्टेडियम सध्याच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा ४ पटीने मोठं असेल आणि त्यात एकाच वेळी तब्बल 1 लाख 30 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील असेही ते म्हणाले. भारताच्या विश्वविजेत्या … Read more

रोहित शर्माला मिठी मारताच नीता अंबानींना अश्रू अनावर; Video व्हायरल

nita ambani hug rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कॉन्सर्टलाही क्रिकेटपटूंनी तसेच मनोरंजन आणि क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये भारताचा चॅम्पियन खेळाडू रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचाही समावेश होता. यावेळी रोहित शर्माला (Rohit Sharma) मिठी मारताना नीता अंबानी (Nita Ambani) या खूपच भावुक … Read more

हार्दिकबद्दल खूप वाईट वाटले, शेवटी तो सुद्धा माणूस आहे; भाऊ कृणाल बरंच काही बोलला

hardik and krunal pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) अखेरच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारताचा विजय सोप्पा केला. हार्दिकच्या या दमदार कामगिरीमुळे सध्या संपूर्ण देशभर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच हार्दिकला काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या आयपीएलमध्ये टीकेचा सामना करावा लागला होता. भर मैदानात क्रिकेटप्रेमी त्याला ट्रॉल … Read more

आज भारत Vs पाकिस्तान क्रिकेट सामना!! दिग्गज खेळाडू पुन्हा आमनेसामने

IND VS PAK Legend match

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) 2024 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. रात्री ८ वाजता इंग्लंड मधील एजबॅस्टन मैदानावर हा रंगतदार मुकाबला सुरु होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत दोन्हीही संघानी आपापल्या सर्व मॅचेस जिंकल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही … Read more

Gokul Milk Price : गोकुळ दूध दरात वाढ!! आता किती रुपये मोजावे लागणार?

Gokul Milk Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलं असून आता खिशाला कात्री लावणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. गोकुळच्या दुधाच्या दरात वाढ (Gokul Milk Price) झाली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. प्रति लिटर दोन रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात गाईच्या दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या … Read more