Get Rid From Cockroach : झुरळांचा करा बंदोबस्त ; करून पहा सध्या सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Get Rid From Cockroach : पत्येक गृहिणीला आपले घर स्वच्छ, निरोगी असावे असे वाटत असते. एवढेच नाही तर प्रत्येक गृहिणी आपलं घर स्वछ ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. मग ती घर सांभाळणारी महिला असो किंवा नोकरी करणारी. मात्र महिलांची डोकेदुखी म्हणजे ‘झुरळ’ किचनमधल्या झुरळांचा नायनाट (Get Rid From Cockroach) करण्यासाठी अनेक केमिकलस , औषधे, पेस्ट कंट्रोल करून घेतले जाते. मात्र ही झुरळं पुन्हा पुन्हा होतातच. चला आजच्या लेखात झुरळांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठीच्या काही खास टिप्स जाणून घेऊया…

  • झुरळं घालवण्यासाठी आधी झुरळं का होतात ? ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे. स्वयंपाक घरातच झुरळं जास्त का दिसतात ? तर त्याचे प्रमुख कारण आहे. अन्नपदार्थ, त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा (Get Rid From Cockroach) जेवण किंवा पदार्थ बनवता तेव्हा गॅस आणि ओटा स्वच्छ करायला विसरू नका.
  • रात्री झोपताना किचन कट्ट्यावर बहुतेक वेळा अन्नाचे कण, खरकटे (Get Rid From Cockroach) तसेच राहत असतील तर ते राहू देऊ नका. त्यामुळे रात्रभर हे अन्नपदार्थ खाण्यासाठी झुरळ येतात.
  • किचनमधील सिंक दररोज स्वच्छ करा आठवड्यातून दोन वेळा (Get Rid From Cockroach) त्यामध्ये गरम पाणी ओता.
  • घरात कचरा होणार नाही याची काळजी घ्या. रात्री झोपताना (Get Rid From Cockroach) कचरा काढून झोपा.
  • जर तुम्ही घरात कचरा ठेवत असाल तर कचरापेटी शक्यतो किचनमध्ये ठेऊ नका. कचरापेटी बंद करून (Get Rid From Cockroach) घरा बाहेर ठेवा.