कोरोनाच्या काळात घाटीतील डॉक्टर संपावर ?

औरंगाबाद | शहराची कोरोना परिस्थिती अतिशय गंभीर असून. घाटी रुगणालयातील डॉक्टर यांनी संप पुरकरला होता अश्यात डॉक्टसरांच्या गेल्या काही दिवसांपासून अनेक मागण्या आहेत त्या मध्ये मुख्य मागणी म्हणजे कायमस्वरूपी तत्वावर डॉक्टरांना घाटी रुगणालयात घेण्यात यावे आणि पगार वेळेवर आणि पुरेसा द्यावा.

मात्र सचिवांशी बोलून त्यांनी वाढत्या कोरोना लक्षात घेता. तूर्तास संप पंधरादिवस पुढे ढकलला आहे. यावेळी सचिवां कडून त्यांना आश्वासन देण्यात आले कि त्याच्या सर्व मागण्या पूर्ण होईल आणि कायमस्वरूपी तत्वावर त्यांना घेण्यात येईल. या आश्वासनाला मन देत घातली डॉक्टरांनी हा संप पुढे ढकलला आहे.

जर म्हणाया पूर्ण झाल्या नाही तर हा संप पुन्हा पुरण्यात येईल अशी माहिती घाटाचे आर.एम.ओ डॉ राठोड यांनी दिली.

You might also like