हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता लवकरच Valentine’s Day येणार आहे. अनेक लोकं हा प्रसंग आपल्या जोडीदारासाठी खास बनवण्याचा विचार करत आहेत. सहसा या दिवशी बहुतेक लोकं आपल्या जोडीदाराला कार्ड्स, चॉकलेट, ब्रेसलेट सारख्या पारंपारिक भेटवस्तू देतात, मात्र याला फाटा देऊन आपल्याला एखादे खास गॅझेट भेट देऊन हा दिवस अविस्मरणीय बनवता येईल. सध्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर अनेक उत्तम गॅजेट्स उपलब्ध आहेत, जे आपल्या जोडीदाराला भेट म्हणून देता येऊ शकतील. चला तर मग कणकोणते गॅझेट्स भेट म्हणून देता येईल ते जाणून घेउयात…
आपल्या जोडीदाराला म्युझिकची आवड असेल तर त्याच्यासाठी एक स्मार्ट स्पीकर भेट म्हणून देता येईल. सध्या बाजारात BOSE, JBL, Blaupunkt आणि Sony सारख्या कंपन्यांचे स्पीकर्स उपलब्ध आहेत. Valentine’s Day
हेडफोन किंवा TWS इयरबड्स देखील जबरदस्त पर्याय ठरू शकेल. यामध्ये Apple AirPods 3rd Gen ते boAt, Noise आणि Truke सारख्या कंपन्यांचे हेडफोन्स भेट म्हणून देता येईल. Valentine’s Day
आपल्या जोडीदारासाठी नवीन स्मार्टफोन ही चांगली भेट ठरू शकेल. फ्लिपकार्ट आणि एमेझॉन सारख्या वेबसाइट्सवर Valentine’s Day च्या निमित्ताने स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जात आहेत. अलीकडेच सॅमसंगने आपला Galaxy S23 सिरीज स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जो आपल्या जोडीदाराला भेट म्हणून देता येऊ शकेल. याशिवाय Apple iPhone 14 सीरीज, iQoo 11 आणि Oppo Reno 8T फोन देखील खरेदी करता येतील.
स्मार्टवॉच सारखी उपकरणे देखील हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. सध्या बाजारात अनेक स्मार्टवॉच स्वस्त दरामध्ये मिळत आहेत. यामध्ये अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स उपलब्ध आहेत. सध्या, Noise, Fire-bolt Ninja, boAt आणि Fossil सारख्या स्मार्टवॉच भेट म्हणून देता येऊ शकेल. Valentine’s Day
जर आपल्याला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी असेल तर त्यांना फिटनेस ट्रॅकर भेट देऊ शकता. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याच्यासाठी ही सर्वोत्तम भेट असेल, जी त्याला देता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/
हे पण वाचा :
Credit Card चे मिनिमम ड्यू पेमेंट भरणे कसे नुकसानीचे ठरेल ते जाणून घ्या
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा
Multibagger Stock : ‘या’ नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये
POCO X5 Pro 5G : 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; POCO ने लॉन्च केला दमदार मोबाईल
Tax Rules On FD : बँकेच्या FD वरील व्याजावर किती TDS कापला जातो ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित नियमांची माहिती