Gk question Marathi : सध्या तुमच्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.
कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : कोणत्या देशात श्रीरामाच्या फोटोच्या नोटा आहेत?
उत्तर : ‘नेदरलँड’ देशात श्रीरामाच्या फोटोच्या नोटा आहेत.
प्रश्न : कोणत्या राज्यात पाण्यात तरंगणारा पार्क आहे?
उत्तर : ‘मणिपूर’ राज्यात पाण्यात तरंगणारा पार्क आहे.
प्रश्न : कोणत्या देशात माशांचा पाऊस पडतो?
उत्तर : ‘हेदूरस’ देशात माशांचा पाऊस पडतो.
प्रश्न : भारतात कलर टीव्हीची सुरुवात कधीपासून झाली आहे?
उत्तर : १९८२ पासून भारतात कलर टीव्हीची सुरुवात झाली.
प्रश्न : माणसाच्या रक्ताला किती दिवस स्टोर करू शकतो?
उत्तर : माणसाच्या रक्ताला ३५ दिवस स्टोर करू शकतो.
प्रश्न : कोणत्या देशात हत्तीला मारल्यावर शिक्षा होते?
उत्तर : ‘श्रीलंका’ देशात हत्तीला मारल्यावर शिक्षा होते.
प्रश्न : समोस्याचा अविष्कार कोणत्या देशात झाला आहे?
उत्तर : ‘इराण’ देशात समोस्याचा अविष्कार झाला आहे.
प्रश्न : कोणत्या देशात १० झाडे लावल्यानंतर सरकारी नोकरी मिळते?
उत्तर : ‘फिलिपाइन्स’ देशात १० झाडे लावल्यानंतर सरकारी नोकरी मिळते.