Wednesday, October 5, 2022

Buy now

सोने- चांदीच्या नव्या किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये  सातत्याने घसरण होत आहे. त्याच वेळी, आज म्हणजेच 21 मार्च 2022 रोजी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. चांदीमध्येही मोठी घसरण दिसून येत आहे. 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 47,300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,600 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर

मुंबई –
22 कॅरेट- 47400 रुपये
24 कॅरेट- 51700 रुपये

पुणे-
22 कॅरेट- 47500 रुपये
24 कॅरेट- 51800 रुपये

नागपूर-
22 कॅरेट- 47480 रुपये
24 कॅरेट- 51880 रुपये

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर –

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.