Gold Price Today: गेल्या 2 महिन्यांपासून सोन्या-चांदी च्या भावात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. परंतु आज याचं सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र चांदीचे भाव गुरुवारप्रमाणे आजही स्थिर आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना मनमुरादपणे सोन्याची खरेदी करता येणार आहे. तर चांदीच्या किमती कमी होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. (Gold Price Today)
शुक्रवार Good Return नुसार सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, 17 मे 2024 रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 67,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 73,750 रुपयांवर आले आहे. MCX नुसार, आजचे सोन्याचे भाव पाहिले तर, आज 24 कॅरेट सोने 73100 रुपयांनी बाजारात व्यवहार करत आहे. (Gold Price Today) यापूर्वी सोन्याचे हेच भाव 75,000 हजारांच्या दरम्यान व्यवहार करत होते.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 67,600 रुपये
मुंबई – 67,600 रुपये
नागपूर – 67,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 73,750 रूपये
मुंबई – 73,750 रूपये
नागपूर – 73,750 रूपये
चांदीचे आजचे भाव
आज Good Return नुसार, आज चांदीचे भाव जैसे थे वैसेच आहेत. कारण की, आजही 10 ग्रॅम चांदीचा भाव 891 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8910 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 89,100 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना चांदी खरेदी करण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.