Gold Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव सुसाट!! ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री

Gold Price Today

Gold Price Today: 2024 च्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या भावांमध्ये (Gold Price Today) चांगली घट पाहिला मिळाली होती. परंतु मार्च महिन्याला सुरुवात होताच सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत गेली. आता सोने हे 74 हजारच्या घरात पोहोचले आहे तर 1000 ग्रॅम चांदी 87,000 हजाराने व्यवहार करत आहे. त्यामुळे सोने चांदीचे भाव कधी कमी होतील याची ग्राहक आतुरतेने वाट पाहत … Read more

Gold Price Today: गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीच्या किमतीत आणखीन वाढ!!

gold price today

Gold Price Today: आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होत असल्यामुळे सोने चांदी खरेदीवर ग्राहक भर देताना दिसत आहेत. परंतु ऐन सणाच्या मुहूर्तावरच सोन्या-चांदीच्या भावांनी (Gold Price Today) उच्चांकाची पातळी घातली आहे. ज्यामुळे ग्राहक सराफ बाजाराकडे पाठ फिरवणारा दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत … Read more

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी तेजी; महागाईचे मोडले सर्व रेकॉर्ड

Gold Price Today

Gold Price Today: मार्च महिना सुरू झाल्यापासून सोन्या – चांदीच्या भावात दररोज वाढ होत चालली आहे. आता ही वाढ एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील कायम आहे. 4 एप्रिल 2024 रोजी सोने 22 कॅरेट 10 ग्रॅम 64,600 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदी 10 ग्रॅम चांदी 820 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे हे भाव ग्राहकांना … Read more

Gold Price Today: बापरे! सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक; खरेरीपूर्वी आजचे भाव पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एप्रिल महिना सुरू झाला की लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे सराफ बाजारात ही सोन्या – चांदीचे (Gold Price Today) दागिने घडवण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येते. मात्र अशा काळातच सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांकाची पातळी गाठली आहे. आज सोन्याचे भाव 70 हजारांच्या घरात गेले आहेत. तर चांदीची चकाकी देखील वाढली आहे. ज्यामुळे आज सोने खरेदी करताना … Read more

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा!! सोन्या-चांदीच्या भावात लक्षणीय घसरण

Gold Price Today

Gold Price Today | सराफ बाजारातील सोन्या -चांदीचे भाव (Gold Price Today) कधी घसरतील याची गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक वाट पाहत आहेत. आता याच ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बऱ्याच काळानंतर सोन्या-चांदीच्या भावात लक्षणीय घसरण झाली आहे. यापूर्वी सोन्याचे भाव 65 हजारांच्या दरम्यान व्यवहार करत होते. परंतु आता हेच भाव 61 हजारच्या दरम्यान … Read more

Gold Price Today: सणासुदीच्या काळात सोन्या- चांदीच्या भावात मोठे बदल; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| होळी सणानिमित्त सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी दिसून येत आहे. सणासुदीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ असते म्हणून, ग्राहकांकडून विविध डाग दागिन्यांचे भाव विचारले जात आहेत. त्यामुळेच आम्ही सांगू इच्छितो की, सोन्या चांदीचे भाव आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कडाडले आहेत. सोमवारी सोन्याच्या भावाने (Gold Price Today) 66 हजारांचा आकडा पार केला … Read more

Gold Price Today: सोन्याच्या भावामध्ये किंचित घसरण तर चांदीचे दर काय? खरेदीपूर्वी पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अमेरिकेमधील फेडरल रिझर्व्हने उच्च व्याजदर कायम ठेवल्यामुळे जगभरात सोन्या-चांदीचे (Gold Price Today) भाव कडाडले आहेत. 60 हजारापर्यंत व्यवहार करणारे सोन्याचे भाव 66 हजारांवर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने-चांदी खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु खास बाब म्हणजे, शनिवारी सोन्या-चांदीच्या भावाला उतरती कळा लागली आहे. आजचे आपण सोन्या-चांदीचे भाव पाहिला गेलो … Read more

Gold Price Today: ग्राहकांना मोठा दिलासा!! सोन्या चांदीच्या किमती झाल्या कमी

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वाढत्या सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) भावांनी ग्राहकांच्या नाकीनऊ आणले आहेत. गेल्या एक महिन्यापासून सोन्या-चांदीच्या किमती उतरताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. मात्र आज बऱ्याच दिवसानंतर सोन्या-चांदीच्या किमतीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. शुक्रवारी सराफ बाजारातील सोन्याचे भाव उतरले आहेत. या कारणामुळेच आजच्या दिवशी सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची … Read more

Gold Price Today: पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात तेजी; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोन्या चांदीच्या वाढत्या भावांनी (Gold Price Today) ग्राहकांच्या नाकीनऊ आणले आहेत. कारण लग्नसराईच्या काळात ही सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आज पुन्हा एकदा याच भावांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करताना चार पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. तुम्ही देखील … Read more

Gold Price Today: सोन्याच्या भावाला उतरली कळा तर चांदीचे दर सुसाट; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोन्या चांदीच्या वाढत्या भावांनी ग्राहकांच्या नाकीनऊ आणले आहेत. कारण लग्नसराईच्या काळात ही सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र आज सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावांनी उच्चांकाची पातळी घातली आहे. त्यामुळे शनिवारी जे ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी जातील, त्यांना सोने कमी दरात (Gold Price Today) तर चांदी जास्त किमतीत … Read more