Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुरुवारी सकाळी भारतीय बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज सोन्याचा भाव 50,600 रुपये तर चांदी 57 हजारांच्या खाली विकली जात आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 171 रुपयांनी घसरून 50,631 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मात्र मागणी कमी झाल्यामुळे त्यामध्ये 0.34 टक्‍क्‍यांनी घसरण झाली. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही नरमाई दिसून येत आहे. MCX वर चांदीच्या फ्युचर्सची किंमत 273 रुपयांनी घसरून 56,854 रुपये प्रति किलो झाली. मागणी कमी झाल्यामुळे त्यामध्ये 0.48 टक्क्यांनी घसरण दिसून आली.

आज जागतिक बाजारातही सोने-चांदीचे दरात नरमाई दिसत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,726.92 प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस 19.11 डॉलर प्रति औंस आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,970 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,180 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,160 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,970 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,180 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,900 रुपये
पुणे – 46,970 रुपये
नागपूर – 46,970 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,160 रुपये
पुणे – 51,180 रुपये
नागपूर – 51,180 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4677.00 Rs 4688.00 0.235 %⌃
8 GRAM Rs 37416 Rs 37504 0.235 %⌃
10 GRAM Rs 46770 Rs 46880 0.235 %⌃
100 GRAM Rs 467700 Rs 468800 0.235 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5104.00 Rs 5115.00 0.215 %⌃
8 GRAM Rs 40832 Rs 40920 0.215 %⌃
10 GRAM Rs 51040 Rs 51150 0.215 %⌃
100 GRAM Rs 510400 Rs 511500 0.215 %⌃

 

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment