• Privacy Policy
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
  • Login
Hello Maharashtra
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
Hello Maharashtra
No Result
View All Result

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या !!!

Gold Price Today
byAditya Pawar
June 16, 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :आज जागतिक बाजारात घसरण सुरू आहे,तरीही भारतीय बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याने पुन्हा एकदा मोठ्या वाढीसह 51 हजारांच्या दिशेने झेप घेतली आहे तर चांदी 61 हजारां वर विकली जात आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 204 रुपयांनी वाढून 50,642 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. देशांतर्गत बाजारातील मागणीमुळे आज सोन्यामध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली. आज सकाळी MCX वर चांदीची किंमत 363 रुपयांनी वाढून 61,060 रुपये किलो झाली. आज चांदी 0.60 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे Gold Price Today

आज जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. यूएस मार्केटमध्ये, सकाळी सोन्याची स्पॉट किंमत $ 1,830.36 प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत प्रति औंस $ 21.66 पर्यंत खाली आली. Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,940 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,870 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,940 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

 

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,550 रुपये
पुणे – 47,620 रुपये
नागपूर – 47,620 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,870 रुपये
पुणे – 51,510 रुपये
नागपूर – 51,510 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4722.00 Rs 4745.00 0.485 %⌃
8 GRAM Rs 37776 Rs 37960 0.485 %⌃
10 GRAM Rs 47220 Rs 47450 0.485 %⌃
100 GRAM Rs 472200 Rs 474500 0.485 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5151.00 Rs 5178.00 0.521 %⌃
8 GRAM Rs 41208 Rs 41424 0.521 %⌃
10 GRAM Rs 51510 Rs 51780 0.521 %⌃
100 GRAM Rs 515100 Rs 517800 0.521 %⌃

 

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

in आर्थिक, ताज्या बातम्या, मुख्य बातम्या
Tags: gold priceGold Price Todaysilver price

हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल.
हिना खानची कातिलाना अदा पहाच …. .
हिना खानचा हॉट अंदाज पहा …..
हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक.
स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…

ताज्या बातम्या

पालघर

चालत्या बाईकवर विजेचा खांब पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

by Ajay Ubhe
August 9, 2022
0

पालघर : हॅलो महाराष्ट्र - पालघरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये बाईकवरुन जात असताना अचानक रस्त्यावरील वीज खांब पडल्यामुळे...

Read more

फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर Rudi Koertzen यांचे निधन

August 9, 2022

हातात तिरंगा घेऊन पृथ्वीराज चव्हाणांची गावागावांतून पदयात्रा

August 9, 2022

नाराजी दूर नाही झाली तर अकेला काफी है; मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

August 9, 2022

वीर धरण 100 टक्के भरले : कोयनेत प्रतिसेंकद 59 हजार क्युसेस पाण्याची आवक

August 9, 2022
Next Post

राज्यसभेपेक्षा आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा भूकंप होणार; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

  • Privacy Policy
  • Contact Us

© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories

© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल.
हिना खानची कातिलाना अदा पहाच …. .
हिना खानचा हॉट अंदाज पहा …..
हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक.
स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…