Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजाराच्या दबावानंतरही गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. यामुळे वायदे बाजारात चांदीचा भाव सध्या 59 हजारांच्या आसपास तर सोन्याचा भाव 50,500 वर आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 38 रुपयांनी घसरून 50,691 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र मागणी कमी झाल्यामुळे त्याच्या किमती 0.07 टक्क्यांनी घसरल्या आहेत. आज सकाळी चांदीचा भाव 76 रुपयांनी वाढून 59,137 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदी 0.13 टक्क्यांनी वाढ होऊन ट्रेड करत आहे.

जागतिक बाजारात आजही सोन्या-चांदीच्या दरात नरमाई आहे. यूएस मार्केटमध्ये, सोन्याची स्पॉट किंमत $ 1,816.30 प्रति औंस आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील $ 20.71 वर आहे. याचा अर्थ आज जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंची मागणी कमी होती. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,900 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव -46,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,890 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,900 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,650 रुपये
पुणे – 46,700 रुपये
नागपूर – 46,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,890 रुपये
पुणे – 51,900 रुपये
नागपूर – 51,900 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4678.00 Rs 4768.00 1.888 %⌃
8 GRAM Rs 37424 Rs 38144 1.888 %⌃
10 GRAM Rs 46780 Rs 47680 1.888 %⌃
100 GRAM Rs 467800 Rs 476800 1.888 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5103.00 Rs 5203.00 1.922 %⌃
8 GRAM Rs 40824 Rs 41624 1.922 %⌃
10 GRAM Rs 51030 Rs 52030 1.922 %⌃
100 GRAM Rs 510300 Rs 520300 1.922 %⌃

 

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment