हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (6 डिसेंबर रोजी) भारतीय फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झालेली डिसिन येत आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. मंगळवारी सकाळी 9.05 पर्यंत, देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचा भाव मागील बंद दरापेक्षा 387 रुपयांनी (0.72 टक्के) कमी होऊन 53463 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत प्रति किलो 1258 (-1.89 टक्के) कमी होऊन 65191 वर आला आहे. Gold Price Today
सोमवारी स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. सोन्याचा भाव 227 रुपयांनी वाढून 54386 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. तसेच मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 54159 वर तर चांदी 1166 रुपयांनी वाढून 67270 रुपयांवर बंद झाली होती. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती $ 4.10 (0.23 टक्के) ने वाढल्या आहेत आणि $ 1773 प्रति औंस वर ट्रेड करत आहेत. दुसरीकडे,चांदीची ची किंमत $ 0.11 किंवा 0.49 टक्के वाढीसह $ 22.34 प्रति औंस पातळीवर आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,780 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,780 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,780 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,300 रुपये
पुणे – 49,300 रुपये
नागपूर – 49,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,780 रुपये
पुणे – 53,780 रुपये
नागपूर – 53,780 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
05 Dec 2022 | ₹ 5,043 | ₹ 40,344 | ₹ 5,295 | ₹ 42,360 |
04 Dec 2022 | ₹ 5,028 | ₹ 40,224 | ₹ 5,279 | ₹ 42,232 |
03 Dec 2022 | ₹ 5,028 | ₹ 40,224 | ₹ 5,279 | ₹ 42,232 |
02 Dec 2022 | ₹ 5,008 | ₹ 40,064 | ₹ 5,258 | ₹ 42,064 |
01 Dec 2022 | ₹ 4,958 | ₹ 39,664 | ₹ 5,206 | ₹ 41,648 |
30 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
29 Nov 2022 | ₹ 4,928 | ₹ 39,424 | ₹ 5,174 | ₹ 41,392 |
28 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
27 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
26 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर